( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Recruitment: बॅंक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये बंपर भरती सुरु असून पदवीधरांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून 50% गुणांसह पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे…
Read MoreTag: पदवधरन
MRVC Job Opportunity for Graduates in Mumbai Railway Development Corporation;मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी
( प्रगत भारत । pragatbharat.com) MRVC Recruitment: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जात आहे. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिरकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, पगार, मुलाखतीची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रकल्प अभियंता (Project Engineer) ची एकूण 20 पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून किमान 60% गुणांसह स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.…
Read More