( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime News Cop Killed Woman: दिल्लीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या मुख्य हवालदाराने आपल्या सहकारी महिला हवालदाराची हत्या केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही हत्या 2021 साली झाली असून 2 वर्षांहून अधिक काळापासून त्याने हे सत्य लपवून ठेवलं होतं. आरोपीचं नावं सुरेंद्र सिंह राणा असं आहे. सुरेंद्रने मोनिका यादव या आपल्या महिला सहकाऱ्याला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तिने नकार दिल्याने सुरेंद्रने तिची हत्या केली. सुरेंद्रने मोनिकाची आई शकुंतला आणि बहिणी पोर्णिमा यांनाही 2 वर्ष अंधारात ठेवलं. मोनिकाच्या घरच्यांना सुरेंद्रने तिने…
Read MoreTag: पलसन
तिनं फक्त अरबी लिहिलेला कुर्ता घातला अन् जमाव भडकला; महिला पोलिसाने वेळीच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Dress With Arabic Text: पाकिस्तानमधील लाहोर येथील एका महिलेने अरबी प्रिंट असलेले पोशाख परिधान केला होता. मात्र, याच पोशाखामुळं तिच्यावर भयानक प्रसंग ओढावला होता. पण तिथे उपस्थित असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्यामुळं ती सुखरुप बचावली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ( Pakistan Woman Quran) सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने अरबी प्रिंट असलेला ड्रेस परिधान केला होता. मात्र, तिथे असलेल्या काही लोकांना तिच्या ड्रेसवर असलेले प्रिंटही कुराणातील आयतें असल्याचा गैरसमज झाला. यावरुन काही नागरिकांनी…
Read More10 वी पास तरुण सतत बदलायचा WhatsApp DP; पोलिसांनी छापा टाकला अन् ते थक्कच झाले; कारण..
( प्रगत भारत । pragatbharat.com) Youth Change WhatsApp DP Police Raid: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. हाथरस पोलिसांच्या सायबर सेल आणि सर्व्हिलन्स सेलने संयुक्तरित्या केलेल्या एका कारवाईत स्वत:ला पोलीसवाला असल्याचं सांगून लोकांना फसवणाऱ्या एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा वेगवगेळ्या गुन्ह्यांअंतर्गत अडकवण्याची धमकी देत सायबर फसवणूक करुन लोकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा सदस्य आहे. आरोपीकडून 8 मोबाईल फोन, 5 आधार कार्ड, 3 एटीएम कार्ड आणि 11 लाख रुपये कॅश जप्त करण्यात आली आहे. जेव्हा पोलिसांनी आरोपीला अटक केली तेव्हा तो तरुण…
Read Moreहा Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! स्कुटरवरील महिला पोलिसांनी विद्यार्थिनीबरोबर काय केलं पाहिलं का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Telangana Policewoman Drags Student: तेलंगणमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका विद्यार्थीनीचे केस पकडून तिला दुचाकीवर बसलेल्या 2 महिला पोलीस कर्मचारी खेचत नेत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. ही विद्यार्थिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्या असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारविरुद्ध ही तरुणी आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे. काय आहे व्हिडीओमध्ये? व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, दुकाचीवर बसलेल्या 2 महिला पोलीस कर्मचारी या विद्यार्थिनीचा छळ करताना दिसत…
Read Moreएकही पुरावा नसताना पोलिसांनी AI च्या सहाय्याने केला हत्येचा उलगडा; आरोपीही पोलिसांना पाहून हादरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली पोलिसांना 10 जानेवारीला गीता कॉलनी फ्लायओव्हरच्या खाली एका तरुणाचा मृतदेह सापडला होता.
Read Moreआर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारीच लाचखोर निघाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
Read Moreगोवा बॉर्डरवरील एका अपघातामुळं पोलिसांना मिळाली 'सूचना'; क्रूर CEO साठी 'असा' रचला सापळा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchana Seth Goa Child Murder: सूचना सेठ हिने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. या हत्याप्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे.
Read Moreमॉडेल दिव्याचा मृतदेह पोलिसांच्या ‘त्या’ चुकीमुळेच सापडेना! हॉटेलमध्ये मृतदेह असताना पोलिसांनी…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Divya Pahuja Big Mistake By Police: दिल्लीतील मॉडेल दिव्या पहुजाच्या हत्याकाडांमध्ये एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ज्या ‘द सिटी पॉइण्ट हॉटेल’मध्ये दिव्याची गोळ्या घालून हत्या झाली ते हॉटेल पोलिसांनी नीट तपासलं नाही. पोलिसांनी हॉटेलची नीट पहाणी केली असती, सीसीटीव्ही फुटेज पहिल्याच फेरीत योग्य प्रकारे तपासले असते तर दिव्याचा मृतदेह आणि त्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार तिथेच सापडलं असतं. यासंदर्भातील धक्कादायक खुलासा स्वत: गुन्हे शाखेच्या डीसीपींनी केला आहे. पोलिसांना हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची ईव्हीआर घटनास्थळी पोहोचली. त्यांनी हॉटेलमधील रुम नंबर 114 तपासून पाहिला आणि ते परतले. पोलिसांना…
Read More10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी पायात घातल्या गोळ्या अन् नंतर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्याने चिमुरडीवर बलात्कार केला होता.
Read Moreस्टंटबाजी, कारमधून उडवल्या नोटा, पोलिसांनी Video पाहिला अन्…; दंडाची रक्कम पाहून फुटेल घाम
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Car Video: हल्ली सोशल मीडियावरुन अल्पावधीत लोकप्रियता मिळवण्यासाठी लोक काहीही करतात. अगदी स्वत:चा जीव धोक्यात घालण्याचा वेडेपणाही लोक रिल्स आणि व्हिडीओ शूट करण्याच्या नादात करताना दिसतात. या वेडेपणामुळे ते स्वत:बरोबर इतरांचा जीवही धोक्यात घालतात. अशा वेडेपणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय ठरतात. यातही काहीजण अगदी प्रशिक्षण घेऊन व्हिडीओ शूट करणारे असतात तर काहीजण स्टंटबाजीच्या माध्यमातून लोकांनी आपली दखल घ्यावी यासाठी धडपडत असतात. अनेकदा तर यावर वेबसिरीज आणि युट्यूबवरील व्हिडीओंचा प्रबाव असल्याचं दिसून येतं. खास करुन रस्त्यावरील स्टंटबाजीमध्ये चित्रपटांमधील सीन्सची नक्कल करण्याचा प्रयत्न केला जातो…
Read More