Chandra Grahan 2024 Which Pregnant Women can take Precautions on First Lunar eclipse on Holi 25th March; होळीच्या दिवशी लागणार वर्षातील पहिलं ग्रहण, गर्भवती महिलांनी घ्या विशेष काळजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Grahan Effect 2024: हिंदू मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी नकारात्मक शक्ती निर्माण होतात. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि दैनंदिन व्यवहारावर दिसून येतो. त्यामुळे ग्रहणकाळात ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय आणि खबरदारी सांगितली आहे. ग्रहणकाळात प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घेतली पाहिजे, परंतु गरोदर महिलांनी यावेळी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.  ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणकाळात नकारात्मक शक्ती प्रबळ असते अशा परिस्थितीत लोकांना या काळात पूजा करू नका किंवा घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला जातो. पण जर आपण गरोदर महिला आणि त्यांच्या बाळांबद्दल बोललो तर त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. या…

Read More

Ramadan 2024 : चंद्रदर्शनासह मंगळवारपासून पहिला रोजा, सहर इफ्तारपासून ईदपर्यंत पाहा सर्व तारखा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ramadan 2024 Date in India : इस्लाम धर्मातील पवित्र अशा रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. मुस्लीम बांधव ज्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात, अशा रमजान महिन्याचं वेळापत्रक आता समोर आलंय. चंद्रदर्शनासह (Ramadan 2024 Moon Sighting) मंगळवारपासून पहिला रोजा सुरू होणार आहे.  सौदी अरेबियामध्ये 10 मार्चच्या संध्याकाळी रमजानचा चंद्र दिसला, त्यामुळे तेथील बांधव 11 मार्चपासून उपवास करण्यास सुरुवात करतील, तर भारतात 12 मार्च रोजी रमजानचा पहिला दिवस पाळणार आहे. रमजान इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम दररोज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजा नावाचा कडक उपवास पाळतात.…

Read More

'जरा पोलिसांना फोन करा,' शेजाऱ्याने केली विनंती, लोकांनी घरात जाऊन पाहिलं असता चक्रावले '4 दिवसांपासून बायको…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीत पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर 4 दिवस मृतदेह घरातच ठेवला होता. पतीने 4 दिवसांनी शेजाऱ्यांनाच पोलिसांना फोन करण्यास सांगितलं. पोलिसांनी घऱातून 51 वर्षीय सुनिता यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.   

Read More

Weekly Numerology : ‘या’ अंकांच्या लोकांसाठी मार्चचा पहिला आठवडा असेल शुभ, त्यांच्यावर बरसणार भोलेनाथाची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Numerology 04 To 10 march 2024 : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात अंक 5 चा स्वामी बुध मीन राशीत तर अंक 6 चा स्वामी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी शुक्र, सूर्य आणि शनीच्या संयोगात होणार आहे. अशा स्थितीत अंकशास्त्रानुसार अनेक लोकांची अपूर्ण कामं मार्चच्या या आठवड्यात पूर्ण होणार आहे. सुख-समृद्धी तुमच्या घरात नांदणार आहेत. तर काही मूलांकांच्या लोकांना चढ-उतारांना सामोरे जावं लागणार आहे. 1 ते 9 अंक असलेल्या सर्व लोकांसाठी मार्चचा पहिला आठवडा कसा असेल जाणून घेऊयात. (Weekly Numerology Predition 04…

Read More

LokSabha: उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जिंकण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाने उमेदवारी जाहीर केलेला भोजपुरी अभिनेता पवन सिंगने निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पवन सिंगचं नाव होतं. भाजपाने त्याला पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात सध्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत.  पवन सिंगने एक्सवर पोस्ट शेअर करत आपण निवडणूक लढू शकत नसल्याचं सांगितलं आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे मी आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास…

Read More

BJP Candidates First List 2024 : भाजपाकडून लोकसभेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ‘या’ मतदारसंघातून नरेंद्र मोदी लढणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी समोर आली आहे. भाजपकडून 16 राज्य आणि 2 राज्यांमधील 195 जागेवर उमेदवारी निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर 34 केंद्रिय मंत्र्यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. तर अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, भाजपने महाष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवारी जाहीर न केल्याने चर्चेला उधाण आलंय. उमेदवारांच्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री…

Read More

VIDEO : 'तेव्हापासून आजपर्यंत…', पंतप्रधान मोदींना का आठवला पहिला विजय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पहिल्या निवडणूक विजयाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Read More

अनैतिक संबंध ठेवताना मुलाने पाहिले; लेस्बियन पार्टनरसाठी आईने केली लेकाची हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पश्चिम बंगालच्या हुगली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 8 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या घडवून आणली आहे. मुलाचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून आला होता. मुलाच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. तसंच, त्याच्या हाताचे मनगट कापल्याचेही समोर आले आहे. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला आहे. मात्र, चार दिवसांनंतर झालेल्या खुलाशानंतर सगळ्यांना एकच धक्का बसला आहे. आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याचे उघड झाले होते.  मुलाच्या मृत्यूनंतर आई धाय मोकलून रडत होती. तिला दिलासा देण्यासाठी आजूबाजूचे लोक व नातेवाईक…

Read More

Video : भारत जिंकला! कतारमधील 'ते' माजी नौदल अधिकारी अखेर मायदेशी परतले; देशात पहिलं पाऊल ठेवताच म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Ex Navy Officers in Qatar Jail : भारताच्या कुटनीतीला मोठं यश; पाहा फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या त्या माजी नौदल अधिकाऱ्यांसोबत पुढं काय झालं.   

Read More

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीआधी अमित शाह खेळले मोठा डाव; देशाच्या सीमेवर नेमकं काय सुरुये तुम्ही पाहिलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah News : काही दिवसांतच देशात निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार असून त्या धर्तीवरच सध्या सत्ताधारी असो किंवा मग विरोधक, आपआपल्या परीनं मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहे. याचदरम्यान काही महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम दर्शवणारे निर्णयही घेण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच एक निर्णय जाहीर केला, ज्या निर्णयाची जागतिक स्तरावरही बरीच चर्चा झाली.  भारत आणि म्यानमार या देशांमध्ये असणाऱ्या india myanmar free movement regime अर्थात भारत- म्यानमार मुक्तसंचार रिजिमचा निर्णय रद्द करण्याची घोषणा शाह यांनी केली. त्यांच्या या निर्णयानंतर आता दोन्ही देशांच्या…

Read More