आजपासून वाढणार खिशावरचा भार! EPFO ते वाहनांच्या किंमतींमध्ये बदल, पाहा काय झाले बदल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules Change from 1st April 2024 in Marathi : 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले. या नवीन आर्थिक वर्षात दरवर्षीप्रमाणे काही नवे नियमही लागू झाले आहेत. या बदलांमध्ये एलपीजी सिलेंडरपासून वाहनांच्या किंमतीपर्यंत बदल झाले आहेत. या बदलाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 2024-25  या आर्थिक वर्षात कोणते नियम बदलले आहेत ते जाणून घ्या… आजपासून एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले असून याचा फायदा सर्वसामान्यांना नक्कीच होईल. मात्र फास्टॅंग, एनपीएस खाते लॉंगिन, ईपीएफओ खाते, विमा पॉलिसीस, औषध, पेन्शन टू फॅक्टर, वाहन खरेदी इत्यादी नियमात बदल झाला आहे.…

Read More

Calling ghost or vampire to wife is not cruelty Patna High Court gives relief to husband;पती पत्नीला म्हणाला भूत! प्रकरण पोहोचलं हायकोर्टात; काय लागला निकाल तुम्हीच पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Patna High Court Verdict: पती-पत्नीचं भांडणं हे कोणत्या घराला चुकलं नाही. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नवरा-बायकोमध्ये वाद होत असतात. रागाच्या भरात दोघेही एकमेकांना काहीही बोलतात. यातील बहुंताश भांडणे मिटतात आणि पुन्हा संसारात रमतात. पण काही प्रकरणे कोर्टापर्यंत जातात. पती-पत्नीच्या नात्यात झालेल्या भांडणासंदर्भात पटना हायकोर्टने एक महत्वपूर्ण निकाल दिलाय.  या प्रकरणात पत्नी ज्योतीने आपला पती नरेश कुमारवर आयपीसी कलम 498अ अंतर्गत क्रूरतेचे आरोप केले होते. पण पटना हायकोर्टने हे आरोप फेटाळले आहेत. त्याच झालं असं की पती आणि पत्नी दोघांमध्ये भांडळ झालं. आणि रागाच्या भरात…

Read More

Viral VIDEO: यापुढे रस्त्यावर, रेल्वे स्थानकांवर थुंकण्याआधी ‘हा’ VIDEO नक्की पाहा; शरमेने मान जाईल खाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपलं घऱ स्वच्छ ठेवताना, आजुबाजूचा परिसर, शहर तितकंच स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपली असते. पण अनेक नागरिक बेजबाबदारपणे वागत सर्रासपणे शहरात घाण करत असतात. गुटखा, पान खात फूटपाथ, रेल्वे स्थानकांच्या भिंती रंगवल्या जातात. यामध्ये सुशिक्षित नागरिकांचाही समावेश असतो. प्रशासनावर तर ‘येथे थुंकू नये’ असं सांगण्याची वेळ आली आहे. पण तरीही काही नागरिक मात्र सुधरत नाहीत. दरम्यान आयएएस अधिकाऱ्याने अशा लोकांची घाण स्वच्छ करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.  आयएएस अधिकारी अवनीश…

Read More

Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला एवढं महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 27 March 2024 : ‘या’ राशींच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी आहे!

Read More

Swapan Shastra: स्वप्नात अनोळखी आत्मा पाहण्याचा अर्थ काय? पाहा स्वप्नशास्त्रात काय म्हटलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Swapan Shastra: एखाद्या व्यक्तींच्या स्वप्नात आत्मा दिसणं हा एक आध्यात्मिक अनुभव असू शकतो. काही लोक हे भूत, भितीदायक किंवा अशुभ चिन्ह म्हणून देखील मानू शकतात.

Read More

Weekly Horoscope : होळीपासून सुरू झालेला हा आठवडा ‘या’ लोकांच्या जीवनात भरणार रंग, पाहा या आठवड्याचं राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Horoscope 25 To 31 March 2024 : मार्च एंडिंग किंवा मार्च क्लोजिंगचा हा शेवटचा आठवडा. होळीच्या रंगांने या आठवड्याची सुरुवात झाली आहे. होळीच्या रंगांसोबत या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण सोमवारी असल्याने मार्चचा हा शेवटचा आठवडा 12 राशींसाठी आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर यांनी सांगितलंय. जाणून घ्या या आठवड्याच साप्ताहिक राशीभविष्य (weekly horoscope 25 to 31 march 2024 check weekly horoscope astrology predictions zodiac signs saptahik rashi bhavishya in marathi)  मेष (Aries Zodiac)   सरकारी काम करणाऱ्यांनी काात लक्ष द्यावे, कारण त्यांना वरिष्ठ अधिकारी काही…

Read More

Chandra Grahan 2024 : 100 वर्षांनंतर चंद्राचा छायेत होळी! वर्षातील पहिलं चंद्रग्रहण भारतात दिसणार? पाहा सूतक काल अन् मान्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lunar Eclipses 2024 :फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन आणि त्याचा दुसऱ्या दिवशी होळी किंवा धुरवड किंवा धुलिवंदन साजरा करण्यात येतो. यंदाचा होळी अतिशय खास आहे. कारण तब्बल 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. यावर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे होळीच्या दिवशी सोमवारी 25 मार्चला असणार आहे. चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना असून ज्योतिषशास्त्रातही त्याला अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण कन्या राशीत होणार आहे. अशा स्थितीत चंद्रग्रहणाच्या छायेत होळीचा सण साजरा करता येणार का? चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून…

Read More

Home Loan आणखी स्वस्त; 'या' बँकेच्या ग्राहकांना मिळणार फायदा, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Home Loan News : हुश्श! किमान इथं तरी पैसे वाचवता येतील. गृहकर्ज स्वस्त झाल्याच्या बातमीनं तुम्हालाही आनंदच होईल. वेळ न दवडता पाहून घ्या सविस्तर वृत्त   

Read More

पर्यटकांसमोर 15 फूट मगरीशी खेळत असतानाच तिने केला हल्ला, नंतर पुढे काय झालं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: प्राणीसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना अनेकदा प्राण्यांच्या करामती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण हा प्रयत्न अनेकदा जीवावर बेतण्याची भीती असते. प्राण्यांनी त्यांचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. दरम्यान असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. 15 फुटांच्या मगरीने कर्मचाऱ्याला थेट आपल्या जबड्यात पकडलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  दक्षिण आफ्रिकेत हा प्रकार धडला आहे. प्राणीसंग्रहालयात एका 15 फुटांच्या मगरीने थेट कर्मचाऱ्यावर हल्ला केला. क्वा-झुलु नतालमधील बॅलिटो येथील क्रोकोडाइल क्रीक थीम पार्कमध्ये जमलेल्या पर्यटकांच्या गर्दीला कर्मचारी मगरीसह धाडसी कृत्य…

Read More

ट्रेनमध्ये सीटखाली उंदिर, महिला प्रवाशाने शेअर केला VIDEO; रेल्वेने काय उत्तर दिलं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) ट्रेन म्हणजे सर्वसामान्यांसाठी खिशाला परवडणारा प्रवास आहे. यामुळे जवळच्या किंवा लांबच्या प्रवासाला जाताना प्रवाशांकडून एक्स्प्रेसला पसंती दिली आहे. विमानाच्या तुलनेत वेळ जास्त लागत असला, तरी पैशांची मात्र मोठी बचत होते. दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. आता तर रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारतसारख्या अत्याधुनिक एक्स्प्रेसही आल्या आहेत. पण एकीकडे वंदे भारत आणि दुसरीकडे आधीपासून असणाऱ्या एक्स्प्रेस अशी तुलना आता होऊ लागली आहे. याचं कारण अद्यापही जुन्या ट्रेनमध्ये वंदे भारतसारखी स्वच्छता दिसत नाही. नुकतंच एका महिला प्रवाशाला असाच अनुभव आला आहे.  महिला प्रवाशाने एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असताना…

Read More