‘जर दुसऱ्यांसोबत फिरायचं असेल तर…’, हिंदू मित्रासह फिरणाऱ्या तरुणीला मुस्लीम तरुणांनी घेरलं, VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरुमध्ये एका मुस्लीम तरुणीशी काही मुस्लीम तरुणांनीच गैरवर्तन केलं. तरुणी आपल्या हिंदू मित्रासह फिरण्यासाठी गेली होती. जेव्हा ती रस्त्यावर बाईकवरुन खाली उतरली, तेव्हा मुस्लीन तरुणांनी तिला घेरलं आणि वाद घालू लागले. जर तुला इतर कोणासह फिरायचं असेल तर बुरखा काढून जात जा असं यावेळी त्यांनी तिला सुनावलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून, एका आरोपीला अटक केली आहे.  ‘हिंदू मित्र सोडून तुला दुसरं कोणी भेटलं नाही का?’, मुस्लिम तरुणीबरोबर गैरवर्तणूक, Video व्हायरल   बंगळुरु पोलिसांनी ज्या व्यक्तीला अटक…

Read More