Nokia चा कमी किमतीचा तगडा Smartphone, 3 दिवस चालणार बॅटरी आणि जबरदस्त कॅमरा; पाहा फीचर्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nokia G11 Plus Price In India: Nokia चा 12 हजार रुपयांचा स्मार्टफोन आपल्या हृदयावर राज्य करु शकतो, असा त्याचा लूक आहे. तसेच चांगली बॅटरी क्षमता आणि जबरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. या Smartphone चे फीचर्स जाणून घ्या.

Read More

Mangalyaan Mission ला पूर्णविराम! आठ वर्षानंतर मंगळयानाची बॅटरी डाऊन, इंधनही संपलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Space News: भारताची मंगळयान मोहीम तब्बल 8 वर्ष आणि 8 दिवसांनी संपली आहे. भारतानं सुरुवातीला केवळ 6 महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरुन यान पाठवलं होतं, पण तब्बल 16 पट कालावधीपर्यंत यान कार्यरत राहिलं. 

Read More

Battery Waste Management : वापलेली बॅटरी फेकून देताय… थांबा… वाचा, पाहा सरकारने काय आदेश दिलाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) वापरलेली बॅटरी किंवा सेल आपण फेकून देतो, पण आता असं करण्याआधी विचार करा

Read More

Mobile Battery Tips: मोबाईल एकदाच चार्ज करा आणि दिवसभर वापरा, अशी टिकवा बॅटरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) या टिप्समुळे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी दिवसभर टिकेल.

Read More

Mobile Tips: तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी कुठे आणि किती खर्च होते? असं तपासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ अशा प्रकारे तपासू शकता. कोणते अ‍ॅप किती बॅटरी वापरते ते जाणून घ्या

Read More