भयानक! ….म्हणून बॉयफ्रेंडच्या बापाने दोनवेळा शारीरिक अत्याचार केला

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रियकर आणि त्याचे वडिल दोघांच्या अत्याचाराला बळी पडल्याने तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिस ठाण्यात धाव घेत तरुणीने दोघा पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल करत आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.

Read More

विवाहित मुलीचे लग्नानंतरही बॉयफ्रेंडसोबत अनैतिक संबंध, बापाने जे केलं त्याने गाव हादरलं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुलीच्या लग्नानंतरही बाहेर असलेल्या अफेरच्या संशयामुळे वडिलांनी केलं धक्कादायक कृत्य!

Read More

ज्या बापाने जग दाखवलं, त्याच्याच जीवावर उठला, चक्क 'या' कारणासाठी दिली जन्मदात्याच्या हत्येची सुपारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ज्या बापाने पोराला जग दाखवलं त्याच बापाचा पोटच्या पोराने काटा काढला आहे. पोराने आपल्याच बापाची सुपारी दिली आणि बापाला संपवलं. या घटनेने संपुर्ण गावात खळबळ माजली असून पोटच्या मुलानेच बापाच्या हत्येची सुपारी दिल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील सलेपमुर गावामधून हे प्रकरण समोर आलं आहे.

Read More