( प्रगत भारत । pragatbharat.com) MakarSakranti News: मकरसंक्रांतीच्याच दिवशी दोन कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चायनीज मांजामुळं दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथील ही घटना आहे. तर, दुसरी घटना गुजरात जिल्ह्यातील महिसागर जिल्ह्यातील आहे. दोन्ही चिमुकल्यांचे वय सात वर्षे आणि चार वर्षे इतके आहे. दोन्हीही प्रकरणात ही मुलं त्यांच्या वडिलांसोबत बाइकवरुन जात असतानाच ही घटना घडली आहे. पहिल्या प्रकरणात धार जिल्ह्यात चिमुरडा त्याच्या वडिलांसोबत बाईकवर जात होता. त्याचवेळी रस्त्यात चायनीज मांजामुळं त्याचा गळा चिरला गेला. त्याचवेळी त्याच्या वडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केले…
Read MoreTag: बसललय
विमान 16 हजार फुटांवर असताना उडाली खिडकी; शेजारी बसलेल्या मुलाचा शर्ट फाटला अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Alaska Airlines : गेल्या काही दिवसांपासून विमानातील अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसतेय. अशातच आणखी एक विमान अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या विमानात ही भयानक घटना घडली आहे. विमान उड्डाण घेत असतानाच त्याच्या खिडकीचा काही भाग आकाशात तुटून हवेत उडाला. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि त्यानंतर अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या सगळ्या प्रकारामुळे विमानातील 174 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हे विमान अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील पोर्टलँड येथून ओंटारियो, कॅलिफोर्नियाला जात होते. या विमानाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या…
Read Moreपार्कात प्रियकरासह बसलेल्या तरुणीचा पोलिसांकडूनच लैंगिक छळ, गुप्तांगाला हात लावला अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) पोलिसांनीच एका 22 वर्षीय तरुणीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आपल्या होणाऱ्या पतीला भेटण्यासाठी गेली असता या धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. 16 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. मुलगी गाजियाबादमधील साई उपवन सिटी फॉरेस्ट येथे गेली असता दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तिचा लैंगिक छळ केला. यावेळी आणखी एक व्यक्ती उपस्थित होती. त्याने साधे कपडे घातले होते. तिघेजण पोलिसांच्या गाडीतून आले होते. यावेळी त्यांनी जोडप्याकडून 10 हजार रुपयांची लाच मागितली. तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे 28 सप्टेंबरला कोतवाली नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
Read MoreIndigo च्या विमानातून आला गणपती; विंडो सीटला बसलेल्या बाप्पा चा फोटो व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) विमानात विंडो सीटला बसून मोदक खात प्रवास करणाऱ्या बाप्पाचा फोटो शोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. इंडिगो एयरलाईन्सने हा फोटो शेअर केला आहे.
Read MoreAnantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांवर ड्रोनच्या घिरट्या; जंगलांमध्ये लपून बसलेल्या दशतवाद्यांसाठी लष्करानं रचला सापळा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Anantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) सीमाभागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच राहतात. या कुरापतींना हाणून पाडण्यासाठी लष्कराकडूनही तोडीस तोड प्रयत्न केले जात आहेत. पण, सध्या मात्र इथं तणावाच्या वातावरणात आणखी भर पडताना दिसत आहे. कारण, जवळपास दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या अनंतनाग येथे सुरु असणारं एनकाऊंटर तिसऱ्या दिवशीही सुरुच असल्याचं कळत आहे. कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष धौंचक आणि डीएसपी मुजम्मिल हुमायूं भट यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या द रजिस्टेंस फ्रंट संघटेनेच्या कमांडर उजैर आणि गाजी उस्मान या दोन्ही दहशतवाद्यांना अनंतनागच्या गडोल येथील वनपरिसरात संरक्षण यंत्रणांनी घेरलं आहे.…
Read MoreIndore Car falls into pond father jumps for 12 year old girl sitting inside thrilling video exposed;कुंडमध्ये कोसळली कार, आत बसलेल्या 12 वर्षांच्या मुलीसाठी वडिलांनीही घेतली उडी, थरारक व्हिडीओ समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore Car Falls Into Pond: इंदूरजवळील पर्यटन स्थळावर एक कार तलावात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाल रंगाच्या या कारमध्ये 12 वर्षांची मुलगी बसली होती. ही घटना पाहताच परिसरात खळबळ माजली. कार पाठोपाठ मुलीच्या वडिलांनीही मागून तलावात उडी घेतली. त्या दोघांना वाचविण्यासाठी आजुबाजूच्या लोकांनीही पाण्यात उड्या घेतल्या. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. नेमका हा प्रकार काय घडला? पुढे काय झालं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सिमरोलपासून 20 किमी अंतरावर असलेल्या घाट परिसरात रविवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल…
Read More“अबे, गाडीखाली अडकला बघ,” रस्त्याच्या मधोमध बसलेल्या व्यक्तीला कारने चिरडलं, रस्त्यावर एकच धावपळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक कार रस्त्यावर बसलेल्या व्यक्तीला चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. बुधवारी रात्री झालेली ही धक्कादायक दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुसऱ्या कारमध्ये बसलेली व्यक्ती सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रिमिंग करत असतानाच ही दुर्घटना घडली. दरम्यान, चालकाला या अपघाताची काही कल्पनाच नव्हती. रस्त्यावरील लोकांनी त्याला सांगितलं असता त्याने गाडी थांबवली. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाजियाबादमध्ये (Ghaziabad) ही घटना घडली आहे. व्हिडीओत एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध बसल्याचं दिसत आहे. यावेळी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ…
Read Moreफूटपाथवर बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर लघवी केली; अत्यंत किळसवाणी घटना
( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात अत्यंत किळसवाणा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीच्या अंगावर लघवी करतानाचा व्हडिओ व्हायरल झाला आहे. Updated: Jul 4, 2023, 11:01 PM IST
Read Moreलाडक्या लेकीचं दुसऱ्या जातीतल्या तरुणाशी लग्न, धक्का बसलेल्या वडिलांनी केलं 'हे' कृत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Love Story : एका पित्याने आपल्या जिवंत मुलीवर अंत्यसंस्कार केले. या आश्चर्यकारक प्रकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Read More