बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाची तारीख ठरली, येत्या 11 ऑगस्टपासून न्यू जर्सीत रंगणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : जगभरातील मराठी बांधव ज्या अधिवेशनाची आतुरतेने वाट पाहतात ते मराठी मनाला जोडणारे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर अटलांटिक शहर न्यू जर्सी येथे 11 ते 14 ऑगस्टदरम्यान आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दर दोन वर्षांनी होणारे हे अधिवेशन  कोरोनामुळे गेल्या वर्षी होऊ शकले नव्हते. मात्र आता मोठ्या जोशात आणि जल्लोषात साजरे करण्यासाठी बृहन महाराष्ट्र मंडळ सज्ज झाले आहे. या चार दिवसीय अधिवेशनात मराठी मनाला साद घालणारे एकापेक्षा एक असे कार्यक्रम आयोजित…

Read More