पाण्यात मगरीशी वैर नको! व्हिडीओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल, पाहा Viral Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर लाखो व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. यापैकी वन्यप्राण्यांची जीवनशैली असलेल्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. असे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच व्ह्यूज लाखोंच्या घरात जातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक मगर पाण्यातून शिकारीवर झेप घेताना दिसत आहे.

Read More

मगरीशी पंगा घेणं कार चालकाला पडलं महागात, पाहा थरारक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) मगरीनं कार चालकाला अशी घडवली अद्दल की आयुष्यभर विसरणार नाही…पाहा नक्की काय घडलं

Read More