अरेच्चा! एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात 2 ट्रेन अन् मग.., पुढे जे घडलं ते…| 2 trains came face to face on the same track and then what happened next viral video on Internet trending today

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास! भारतीय कायद्यातील तरतूद पाहून बसेल धक्का

Read More

पतीला आला पत्नीच्या अफेअरचा संशय, एकापाठोपाठ एक समोर आले 3-3 बॉयफ्रेंड; मग, जे घडलं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पती-पत्नीच्या नाते हे खूप नाजूक असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नी यांच्यातील वाद आणि त्या वादातून घडणाऱ्या गुन्हांचे प्रमाण वाढले आहे. अनैतिक संबंधातून पत्नीची किंवा पतीची हत्या करण्यात आल्याच्या घटना अलीकडेच खूप घडत आहेत. असाच एक प्रकार आग्रा येथे घडला आहे. पतीला पत्नीचे बाहेर अफेअर असल्याचा संशय आला. त्यानंतर जे काही घडलं ते फार धक्कादायक होते.  कासगंजच्या कस्बा गंजडुंडवारा येथील एका युवकाची गुजरातच्या बडोदा येथे धारदार चाकूने वार करत हत्या केली आहे. गुजरात पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी…

Read More

एलन मस्कला मागे टाकत मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ही अभिमानाचीच गोष्ट!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani News : मुकेश अंबानी यांनी उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची यशशिखरं गाठल्यानंतर आता आणखी एका टप्प्य़ावर त्यांच्या योगदानाचा गौरव केला जात आहे.   

Read More

निर्माला Budget च्या भाषणासाठी उभ्या राहताच नोंदवणार Record; मनमोहनही पडणार मागे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024 Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ महिलावर्गाला कसा पोहचवता येईल यावर राहीला आहे. निर्मला सीतारमण या सरकारच्या महिला केंद्रीत धोरणाच्या चेहरा बनल्या.

Read More

VIDEO : ‘…मग काय होतं, ते मी भोगलंय’; केक कट करण्याआधी श्रेयस तळपदेनं केली अशी प्रार्थना

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO : निक जोनसनं ‘मान मेरी जान…’ गाणं गाताच ‘जीजू जीजू’ ओरडे लागले चाहते!

Read More

शाळा सुटल्यावर मागे लागला कुत्रा, रेल्वे ट्रॅकवर चढले भाऊ-बहिण, इतक्यात वेगाने आली ट्रेन; 'पुढे जे घडलं..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brothers And Sisters Death: जोधपूरच्या माता का थान विभागात असलेली शाळा सुटल्यावर भाऊ बहिण घरी जात होते. अनन्या आणि युवराज सिंह अशी या भावा बहिणीचे नाव आहे. 

Read More

Makar Sankranti 2024 : ‘संक्रांत आली’ म्हणजे ‘संकट आलं’ असं का म्हणतात? मग संक्रांत ही शुभ की अशुभ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा होतो. पंजाबमध्ये लोहरी, हरयाणामध्ये सक्रात, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल तर महाराष्ट्रात मकर संक्रांत या नावाने तो ओळखला जातो. या दिवशी काळे वस्त्र आणि तिळगुळ खाण्याची परंपरा आहे. मकर संक्रांत हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो आणि हिवाळा ऋतूशी संबंधित आहे. तर हा सण साजरा करण्यामागे अजून एक हैतू म्हणजे सामाजात आणि लोकांमध्ये गोडवा निर्माण व्हावा म्हणून…

Read More

जपानमध्ये भूकंपानंतर समुद्र चक्क मागे सरकला; Before आणि After फोटो पाहून जग चिंतेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) जपानमध्ये सॅटेलाइट फोटोंमधून एक मोठा खुलासा झाला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी आलेल्या भूकंपामुळे जपानमधील समुद्रकिनारा 800 फूटांपेक्षा जास्त मागे सरकला असल्याचं समोर आलं आहे. जपानच्या नोटो द्वीपकल्पात वर्षाच्या पहिल्या दिवशी 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यानंतर ही चिंता वाढवणारी बातमी आणि फोटो समोर आले आहेत.  भूकंपानंतर त्सुनामीच्या भीतीने नोटो द्वीपकल्पावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर तेथून जमिनीत अंतर दिसत आहे. अनेक द्वीप समुद्रसपाटीपासून थोडे वर आले आहेत. यामुळे समुद्र थोडा मागे गेला आहे. सॅटेलाइट फोटोंमधून आधीची आमि आताची स्थिती किती…

Read More

‘आठवड्यातून 70 तास काम’, पती नारायण मूर्तींच्या ‘त्या’ विधानावर सुधा मूर्ती म्हणाल्या ‘मग सुट्टी काय…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायणमूर्ती यांच्या एका विधानामुळे गदारोळ निर्माण झाला होता. नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मत व्यक्त करत नाराजी जाहीर करत खडे बोल सुनावले होते. दरम्यान नारायणमूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी यावर आपलं मत मांडलं आहे.  सुधा मूर्ती यांनी मुलाखतीत सांगितलं की, “मीदेखील या वयात 70 तासांपेक्षा जास्त काम करते. तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेतला पाहिजे. तुमच्या कामाबद्दल उत्साही राहा. मग तुम्हाला काम सुट्टीवर असल्याप्रमाणे…

Read More

मोदींनी ‘या’ भीतीने ‘हिट ऍण्ड रन’ कायदा मागे घेतला; ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, ‘पाशवी बहुमत आहे म्हणून..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Truck Driver Strike: “उफराटे कायदे करतातच कशाला? पाशवी बहुमत आहे म्हणून मनमानी करण्याचा अधिकार तुम्हाला ना घटनेने दिला आहे ना जनतेने. परंतु ‘मेरी मर्जी’ म्हणत पाशवी बहुमताच्या जोरावर अन्याय्य कायदे मंजूर करून घ्यायचे आणि जनतेवर त्यांचा दांडपट्टा फिरवायचा, हेच मोदी सरकारचे धोरण आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने मोदी सरकावर ‘हिट ऍण्ड रन’ कायद्यावरुन टीका केली आहे. ‘हिट ऍण्ड रन’ संदर्भातील कायदे केंद्र सरकारने तातडीने लागू होणार नाही असं स्पष्ट केल्यानंतर नवीन मोटर वाहन कायद्यातील तरतुदींच्या विरोधात ट्रकचालकांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला. मात्र या प्रकरणावरुन झालेला गोंधळ…

Read More