एकनाथ शिंदे गटाकडून हरिश साळवेंनी सर्वोच्च न्यायालयात ‘हे’ लेखी मुद्दे केले सादर; वाचा सविस्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सुप्रीम कोर्टात काल लेखी मुद्दे सादर करण्यात आले. यात आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असून, कोर्ट आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही असं शिंदे गटानं म्हटलंय.  तसंच या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाची याचिका अर्धवट असल्याचा दावा शिंदे गटाने केला. बहुसंख्य आमदारांनी घेतलेला निर्णय रद्दबादल कसा करता येईल असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. आमदारांविरोधात अपात्रता प्रकरण प्रलंबित असले तरी तो विधानसभेचा सदस्यच असतो…त्याला सर्व अधिकार असल्याचा दावाही करण्यात आला. एकनाथ शिंदेगटाकडून वकील हरिश साळवेंनी सुप्रीम कोर्टात कोणते लेखी…

Read More

खासदार हरभजन सिंगने उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, सभापतींच्या कौतूकानंतर खासदारांकडून टाळ्यांचा कडकडाट

( प्रगत भारत । pragatbharat.com) माजी क्रिकेटपटू आणि आपचा खासदार हरभजन सिंग याने आज राज्यसभेत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. 

Read More