Maruti ने लाँच केल्या 3 स्वस्त सीएनजी कार, 30 किमीपर्यंत मिळणार मायलेज

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात मारुति सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. दर महिन्याला येणाऱ्या आकडेवारीवरून ही बाब अधोरेखित होते. मारुति सुझुकीने नुकत्याच तीन नव्या सीएनजी कार लाँच केल्या आहेत.

Read More

Maruti च्या गाड्यांमध्ये मायलेज वाढवणारं जबरदस्त फीचर, तुम्हाला माहिती आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) गाडी घेऊन तिचं मेन्टेनन्स ठेवणं गरजेचं आहे. नाही तर महागडी गाडी दारात उभी ठेवून उलट जास्त खर्चिक ठरते. त्यामुळे गाडी रोजच्या रोज चालवणं आवश्यक आहे. पण पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे गाडी चालवणं जीवावर येतं. पण आता पेट्रोल वाहनांमध्ये मायलेज वाढवण्यासाठी काही कंपन्यांनी फीचर्स देण्यास सुरुवात केली आहे. मारुती सुझुकीनेही आपली वाहनात असं फीचर दिलं आहे. 

Read More

लाँचिंगपूर्वीच Maruti च्या 28 किमी मायलेज देणाऱ्या कारची मागणी वाढली, काय आहे खास जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात मारुतीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता कंपनी दरवर्षी नवनवे मॉडेल लाँच करत असते. दोन महिन्यांत 50,000 हून अधिक बुकिंग मिळाले. 

Read More

Top 5 Cars : जबरदस्त मायलेज देणाऱ्या टॉप 5 ऑटोमॅटिक कार, किंमतही कमी, जाणून घ्या…

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल शंभर तर डिझेल नव्वदीच्या घरात गेले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांकडे लोकांचा कल वाढला आहे. दरम्यान ऑटोमॅटिक कारमध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला क्लच पुन्हा पुन्हा द्यावा लागत नाही. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत चांगला मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल तर या ठिकाणी खास माहिती दिली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती. 

Read More

स्वस्त आणि मस्त! Mahindra ची सीएनजी कार लाँच, 35 किमीचा मायलेज आणि किंमत फक्त…

( प्रगत भारत । pragatbharat.com) महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने भारतीय बाजारात आपलं नवीन कमर्शियल वाहन लाँच केलं आहे.

Read More

Auto News: मारुतिची ही गाडी Alto पेक्षा भारी, 35.60 किमीचा देते मायलेज

( प्रगत भारत । pragatbharat.com) अल्टो सीएनजी कार म्हटलं तर मायलेजचं नो टेन्शनच. असं असलं तरी मारुति सुझुकीची आणखी एक गाडी भारी मायलेज देते.

Read More