Ration Card ची माहिती मिळवण्यासाठी फॉलो करा अगदी सोप्या स्टेप्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) रेशन कार्ड हे आपल्याला ठिकठिकाणी उपयोगात पडतं. यामुळे मोफत किंवा कमी किंमतीमध्ये रेशन तर मिळतंच पण त्याचबरोबर याच रेशन कार्डचा वापर सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी होतो तर काही वेळा हेच रेशन कार्ड आपण ओळख प्रमाणपत्र (Identity Certificate) म्हणून देखील वापरु शकतो.

Read More