Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग की स्वस्त? जाणून घ्या तुमच्या राज्यातील दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 17 Jan 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत किरकोळ चढ-उतार होत आहेत. आज (17 जानेवारी 2024) सकाळी 6 वाजता डब्ल्यूटीआय कच्चे तेल प्रति बॅरल $ 71.91 पर्यंत घसरले. तर ब्रेंट क्रूडची किंमत 78.29 प्रति बॅरलवर थोडी जास्त आहे. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर करतात. त्यानुसार महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महागले की स्वस्त झाले ते जाणून घ्या…  मे 2023 ते आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींकडे सर्वांचे…

Read More

देशातील काही राज्यात इंधनाच्या दरात बदल, कुठे स्वस्त तर कुठे महाग, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: देशभरात आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात आले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कडून इंधनाच्या किंमती जारी केल्या जातात. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती सकाळी 6 वाजताच अपडेट केल्या जातात. देशच्या प्रमुख सरकारी इंधन कंपन्यांनी अपडेट केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज कोणताच बदल झाला नाहीये. त्या व्यतिरिक्त काही राज्यांत मात्र पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त झाले आहेत. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेले बदल जाणून…

Read More

कच्चा तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या कुठे महाग कुठे स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 10 Jan 2024 :  देशभरात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय क्रूडच्या दरांवर आधारित अपडेट केल्या जातात. आज पुन्हा एकदा जागतिक बाजारात क्रूडच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 75 डॉलरवर रिकामा होत असताना, देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे महाग तर कुठे स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.  दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2022 पासून कायम राहिल्या आहेत. अशा परिस्थिती भारतात कच्चे तेल स्वस्त होऊनही पेट्रोल आणि डिझेलचे दर का कमी होत नाहीत…

Read More

धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाला सोनं स्वस्त होणार की महाग? समजून घ्या हिशोबाचं गणित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Rates Latest Update : सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि त्यातही दिवाळीच्या दिवसांमध्ये शास्त्र म्हणून किंवा शुभ असतं म्हणून अनेकजण सोनं खरेदीला प्राधान्य देतात. त्याआधी वाचा ही बातमी   

Read More

GST Council meet highlights cuts taxes on millet flour molasses; पिठापासून ते मद्यापर्यंत काय झालं स्वस्त आणि काय झालं महाग? अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) 52th GST Council Meeting : आरोग्यमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी काऊंसिलची 52 वी बैठक झली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. महत्वाचं म्हणजे मिलेट्सच्या पिठापासून ते अगदी मद्यापर्यंतच्या पदार्थांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जीएसटीचा दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.  2023 हे ‘मिलेट्स ईअर’  भारतात 2023 हे वर्ष मिलेट्स ईअर म्हणून साजर केलं जाणार आहे. सरकारने मिलेट्स उत्पादनात आणि विक्रीत वाढ व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रीय कृषिमंत्री तोमर म्हणाले होते की, कमी पाण्यात…

Read More

इतकं महाग? दिवाळीच्या सुट्ट्यांचे बेत रखडले; विमान प्रवासाचे दर पाहून अनेकांना फुटला घाम…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Holidays 2023 : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असला तरीही बाप्पासाठीच्या तयारीसोबतच अनेकांनी पुढील काही दिवसांसाठीचेही बेत आखण्यास सुरुवात केली आहे. अर्थात येत्या दिवसांत असणारे सण आणि सुट्ट्यांबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरसा, त्यामागोमाग दिवाळी आणि त्यानिमित्त मिळणाऱ्या सुट्ट्या अशी सारी आकडेमोड करत प्रत्येकजण आपल्या परिनं सुट्टीच्या निमित्तानं एखाद्या छानशा ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखताना दिसतंय.  तुम्हीही त्यापैकीच एक आहात का? दिवाळीच्या सुट्टीसाठी तुम्हीही काही ठिकाणांची यादी तयार केली आहे? तुमचा हा बेत रखडब शकतो किंवा तुम्हाला त्यासाठी वाजवीहून जास्त पैसे भरावे लागू शकतात.…

Read More

ताटातून भात गायब होणार? तांदळाच्या दरात विक्रमी वाढ; 15 वर्षात पहिल्यांदाच 'इतका' महाग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rice Price Hike: टोमॅटोमागोमाग आता तांदळाच्या दरांनीही सर्वसामान्यांना घाम फोडला आहे. कारण तांदळाच्या दरांनी 15 वर्षांतील विक्रमी उंची गाठल्याचं पाहायला मिळत आहे.   

Read More

कच्च्या तेलाच्या दराचे पेट्रोल- डिझेलच्या किमतींवर परिणाम; तुमच्या शहरात महाग की स्वस्त? पाहा…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 21 July: कच्या तेलाच्य़ा किमतींमध्ये होणारे चढ उतार पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांवर थेट परिणाम करताना दिसतात. आजच्या दिवशी इंधनाचे नेमके काय दर आहेत, एकदा पाहाच…   

Read More

Petrol-Diesel स्वस्त होणार की महाग? 1 जुलैपासून किमतीत होणार बदल, जाणून घ्या आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी New Rules : 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांमुळे खिशाला लागणार कात्री; गॅसच्या दरात कपात?

Read More

Ketu Gochar 2023 : आज मायावी केतू चित्र नक्षत्रात प्रवेश! ऑक्टोबरपर्यंत 5 राशींना किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करणंही पडेल महाग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ketu Gochar 2023 : आजचा दिवस नक्षत्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. मायावी आणि अशुभ नक्षत्र केतू सध्या स्वाती नक्षत्रात आहे. पण आज तो चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. आज संध्याकाळी 06.13 वाजता केतू चित्रा विराजमान होणार आहे. ऑक्टोबरपर्यंत तो चित्रा नक्षत्रात आहे. त्यामुळे पाच राशींना ऑक्टोबरपर्यंत आर्थिक आणि वैयक्तिक जीवनाबद्दल सतर्क रहावं लागणार आहे. कारण केतू गोचरमुळे पाच राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे. (ketu gochar 2023 nakshatra parivartan in chitra nakshtra today transit of ketu will affect 5 zodiac signs more careful till October)  मकर…

Read More