महत्त्वाची बातमी! ग्रहकांच्या तक्रारींनंतर वंदे भारतमध्ये पुढील सहा महिन्यांसाठी ‘ही’ सेवा बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Packaged Food: वंदे भारतच्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची सुविधा पाहता येत्या 6 महिन्यांपर्यंत वंदे भारतमध्ये (Vande Bharat Train) पाकिटबंद जेवण देण्यात येणार नाही. रेल्वेने एक पत्रक जारी करत ही घोषणा केली आहे. रेल्वेने हा निर्णय प्रवाशांच्या तक्रारीनंतर आणि स्वच्छतेसाठी घेतला आहे. PAD ( बेकरी प्रोडक्ट, वेफर्स, कन्फेक्शरी आयटम, कोल्ड ड्रिंक्स इ) आणि अ ला कार्टे खाद्यपदार्थावर प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत.  वंदे भारत एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांवर प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. तसंच, हे खाद्यपदार्थ दरवाजाजवळ ठेवल्यामुळं आपोआप ट्रेनचे दरवाजे उघडत होते.…

Read More

नूह हिंसाचार प्रकरणात काँग्रेस आमदाराला अटक; पोलिसांना सापडले महत्त्वाचे पुरावे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nuh Violence : नूह हिंसाचार प्रकरणात हरियाणा पोलीस (Haryana Police) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. नूह हिंसाचारप्रकरणी हरियाणा पोलिसांनी काँग्रेस (Congress) आमदार मामन खानला (MLA Maman Khan) अटक केली आहे. मामन खान याने हायकोर्टात जाऊन दिलासा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी मामन खानला अटक केली आहे. आता मामन खानला न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू झाली आहे. यापूर्वी दोन वेळा काँग्रेस आमदाराला चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी चौकशीत सहभाग घेतला नाही. नूह हिंसाचार भडकावल्याचा आरोप मामनवर आहे. भाजपाने (BJP)…

Read More

Video: विक्रमची चंद्रावर उडी अन् भारत घेणार झेप…, चंद्रावर माणूस पाठवण्याच्या दिशेनं ISRO चं महत्त्वाचं पाऊल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandryan-3: 23 ऑगस्ट रोडी चांद्रयान-३ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिग केल्यापासून इस्रो चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो व व्हिडिओ शेअर करत मोहिमेची माहिती देत आहे. आताही इस्रोने एक व्हिडिओ शेअर केला आहे. इस्रोने म्हटलं आहे की विक्रम लँडरने पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग केले आहे.  इस्रोचा Hop Experiment (उडी मारण्याचे प्रात्याशिक्ष) यशस्वीरित्या पार पडला आहे. विक्रम लँडरने आपले उद्दीष्ट विनाअडथळा पार केले आहे, असं इस्रोने म्हटलं आहे. इस्रोच्या माहितीनुसार, संशोधकांनी कमांड दिल्यानंतर विक्रम…

Read More

का ट्रेंडमध्ये आहे Silent Walking, स्ट्रेस कमी करण्यासोबतच ५ महत्त्वाचे फायदे समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) दक्षता समीर घोसाळकर यांच्याविषयी दक्षता समीर घोसाळकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर “दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड,…

Read More

Chandrayaan-4 कधी होणार लॉन्च? ISRO चीफने दिली महत्त्वाची माहिती; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Isro Aditya L1 launch: इस्रोची सूर्याकडे ‘मारुती उडी’, आदित्य L-1 चं काऊटडाऊन सुरू, एस. सोमनाथ म्हणाले…

Read More

चांद्रयान 3 मोहिमेत अत्यंत महत्त्वाचा शोध; चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन, कॅल्शियम, आयर्न असल्याचे पुरावे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयान 3 ला आढळले आहेत. तसंच चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टायटॅनियमही असल्याचेही आढळलं आहे. या सर्व मुलद्रव्यांचे पुरावे सापडल्यानं चांद्रयान मोहिमेतला हा मोठा शोध मानला जातोय. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जात आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले.  Chandrayaan-3 Mission: In-situ scientific experiments continue ….. Laser-Induced Breakdown Spectroscope (LIBS)…

Read More

अति कामामुळे मोडतोय तरूण पिढीच्या पाठीचा कणा, तज्ज्ञांकडून महत्त्वाचा सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) घरापेक्षा अधिक काळ आपण ऑफिसमध्ये काम करतो आणि साधारण ९-१० तास बसून काम केले जाते. याचा डायरेक्ट परिणाम हा पाठदुखी आणि मानदुखी होण्यास होतो. दीर्घकाळ बसणे आणि बराच वेळ न थांबता काम केल्याने कमी वयातच मणक्याचा त्रास आणि मानदुखीचा त्रास सुरू होतो. मात्र हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सच्या डॉ. रवी सुमन रेड्डी, सल्लागार न्युरो आणि स्पाईन सर्जन यांनी काही सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही हा त्रास टाळू शकता. सतत काम करताना नक्की काय सूचना पाळायला हव्यात हे जाणून घ्या. तुमच्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. (फोटो सौजन्य…

Read More

चांद्रयान-3 ने गाठला महत्त्वाचा टप्पा, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; अंतिम प्रवास सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayan 3: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचले आहे. 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजता प्रोपल्शन युनिटपासून वेगळे होऊन, विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. म्हणजेच आजपासून विक्रम लँडर प्रज्ञान या रोव्हरसह चंद्राच्या दिशेने हळूहळू सरकू लागेल. यानंतर ठरल्याप्रमाणे 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर लँडिग करणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ISRO मध्ये उपस्थित असणार आहेत.  संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 ने आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. विक्रम लँडर चांद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीपणे…

Read More

…तर 'लिव्ह इन रिलेशनशीप'ला मान्यता देता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Illegal For Minor To Be In Live In Relationship: या प्रकरणामध्ये एक 19 वर्षांची तरुणी 17 वर्षांच्या मुलाबरोबर पळून गेली होती. या मुलीला आणि मुलाला मुलीच्या घरच्यांशी शोधून काढलं आणि आपल्या मूळगावी परत आणलं. मात्र त्यानंतरही ही मुलगी पळून गेली.

Read More

प्रेमविवाहासाठी आई वडिलांची परवानगी अनिवार्य; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Love Marriage : गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सरकार या प्रकरणाचा अभ्यास करणार असल्याचे म्हटलं आहे. 

Read More