Breaking | शिवसेना कुणाची? महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, राज्यपाल या सर्व पक्षांकडून जोरदार युक्तीवाद झाला. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आणि उद्या पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Read More