( प्रगत भारत । pragatbharat.com) भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अद्यापही तणावाचे आहेत. भारताने वारंवार दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला असून, आंतरराष्ट्रीय स्तरांवरही त्यांना खडे बोल सुनावले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानने मात्र जाहीरपणे भारताला युद्धाच्या धमक्या दिल्या आहेत. पण आता मात्र पाकिस्तानचा सूर काहीसा बदलताना दिसू लागला आहे. पाकिस्तानने आता भारताला चर्चेसाठी आवाहन केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी युद्ध हा पर्याय नसून, आपण भारतासह चर्चेसाठी तयार आहोत असं म्हटलं आहे. इस्लामाबादमध्ये आयोजित पाकिस्तान खनिज शिखर संमेलनात शहबाज शरीफ बोलत होते. “जर आपला शेजारी देश (भारत) गंभीर…
Read More