रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? पाहा कॅनडातील दातखिळी बसवणारा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Canada Cold Video : इथं भारतात यंदाच्या वर्षी अपेक्षित हिवाळा जाणवलाच नाही, असं म्हटलं जात असतानाच जगाच्या एका भागात मात्र आलेल्या हिमवादळानं संपूर्ण देशच थांबवल्याची दृश्य समोर आली आहेत. जास्त थंडी म्हणजे नेमकी किती थंडी? हाडं किंवा रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? दाकखिळी बसते म्हणजे नेमकं काय होतं? या प्रश्नांची उत्तरं हवी असल्यास तुम्ही कॅनडातील सद्यस्थितीची दृश्य पाहू शकता. कारण, आर्क्टिक ब्लास्टमुळं (Arctic Blast) सध्या कॅनडामध्ये (Canada Video) थंडीचा कडाका इतक्या गंभीर वळणावर पोहोचला आहे की दैनंदिन जीवनातील कामांवर, वाहतुकीवर आणि जनजीवनावर याचे थेट…

Read More

‘हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त….’, सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; ‘हाताची नस कापणार होती, पण..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगतातील प्रसिद्ध नाव असणारी 39 वर्षीय सूचना सेठच्या कृत्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सूचना सेठने गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्याच पोटच्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. दरम्यान, मुलाच्या हत्येनंतर सूचना सेठची आत्महत्या करण्याची योजना होती. पण नंतर तिचा विचार बदलला. तिने मुलाचा मृतदेह बॅगेत भरला. यानंतर 30 हजार रुपये देत टूरिस्ट कॅब मागवत बंगळुरुसाठी रवाना झाली. पण हॉटेल कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे कर्नाटक पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. ‘मासिक पाळीचं रक्त’ पोलीस हत्या झालेल्या हॉटेल रुममध्ये पोहोचले असता तिथे जमिनीवर रक्ताचे डाग पडले होते.…

Read More

Weather Updates : विजांच्या कडकडाटासह ‘या’ भागात कोसळधारा; उत्तर भारतात मात्र रक्त गोठवणारा गार वारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : मध्य महाराष्ट्रावर असणारं पावसाचं सावट आता दूर झालं असून, हा पाऊस आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं सरकला आहे. हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तिथं मराठवाड्यातही याचे परिणाम दिसणार असून, वीजांच्या कडकडाटातच पाऊस हजेरी लावणार आहे. सध्या लक्षद्वीप बेटांजवळ चक्रीय वारे निर्माण झाले आहेत. ज्यामुळं गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्यामुळं मोठं क्षेत्र प्रभावित होताना दिसत आहे. गुजरातपासून उत्तर प्रदेशापर्यंत हा पट्टा विस्तारला असून, या भागांमध्ये वाऱ्याची स्थिती पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती करताना दिसत आहे.  वाऱ्यांची एकंदर स्थिती…

Read More

रक्तदान करुन 'या' एका आजोबांनी दिलं 24 लाख बाळांना जीवनदान! त्याचं रक्त फारच खास कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) The Man Who Saved The Lives Of 24 lakh Babies: रक्तदान केल्याने आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल मात्र एका आजोबांनी रक्तदानाच्या माध्मयातून 24 लाख बाळांना जीवनदान दिलं आहे.

Read More

कोरोनानंतर जगासमोर नवं संकट? दहशत डोळ्यांमधून रक्त पडणाऱ्या संसर्गजन्य Virus ची

( प्रगत भारत । pragatbharat.com) Deadly Eye Bleeding Virus CCHF: फ्रान्समध्ये जगातील सर्वात घातक संसर्गापैकी एकाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यास डोळ्यांमधून रक्त वाहू लागतं. याच लक्षणावरुन या संसर्गाला नाव देण्यात आलं आहे. क्रीमियन-कांगो रक्तस्रावी तापाची लाट (Crimean-Congo haemorrhagic fever-CCHF) सध्या युरोपीयन देशांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. लवकरच ब्रिटनच्या सीमारेषा ओलांडून देशात प्रवेश करेल अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. फ्रान्समधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा विषाणू सर्वात आधी उत्तर-पूर्व स्पेनच्या सीमेला लागून असलेल्या पाइरेनीस ओरिएंटेल्स येथे एका किटकामध्ये आढळू आला होता. मात्र याचा…

Read More

Indian Railway Recruitment Group C Post Vacant Marathi News;भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Recruitment: अनेक दिवसांपासून रेल्वे विभागात भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वेच्या सर्व झोनमध्ये 2.4 लाख ग्रुप सी पदे रिक्त आहेत. रेल्वे विभागाकडून लवकरच ही भरती केली जाणार आहे. रेल्वे विभागाने अलीकडेच काही रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यासाठी कसा आणि कुठे अर्ज करायचा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. रेल्वे विभागात मुख्यत्वे सेफ्टी स्टाफ, असिस्टंट स्टेशन मास्टर (ASM), नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) आणि तिकीट कलेक्टर पदांची भरती केली जाणार…

Read More

घाणेरड्या कोलेस्ट्रॉलला काही मिनिटांत साफ करतील किचनमधील मसाले, धमण्या आणि नसांमधून धावेल १०० च्या स्पीडने रक्त – 5 kitchen spices reduce bad cholesterol know how to control it

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दक्षता समीर घोसाळकर यांच्याविषयी दक्षता समीर घोसाळकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर “दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन,…

Read More

बायको रोज बिअरची बाटली मागत असल्याने नवरा वैतागला, सासू म्हणाली ‘ती फक्त दारू पिते, रक्त नाही’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Drinking Habit :  आपण असे अनेक प्रकरणं पाहिले आहेत, जिथे पतीच्या दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झालेली आहे. हल्लीच्या जगात तरुण असो किंवा तरुणी सर्रास दारु घेतात आणि सिगरेट ओढतात. उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकरण समोर (viral news) आलं आहे. जिथे बायकोच्या व्यसनामुळे नवरा वैतागल तर आहेत, त्याला अखेर पोलिसांची दाद मागण्याची वेळ आली आहे. या विचित्र घटनेने पोलिसांनाही धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये एका व्यक्तीच्या पतीने पत्नीविरोधात तक्रार केली आहे. बायको रोज बिअरची बॉटल मागवते एवढंच नाही तर त्यासाठी त्याचा संपूर्ण पगार खर्च करते,…

Read More

लिव्हरच्या कानाकोप-यात चिकटलेली घाण झटक्यात साफ करतात हे 6 आयुर्वेदिक उपाय, शरीरात बनतं 100 पटीने शुद्ध रक्त

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) शरीराला निरोगी ठेवण्यासाठी Liver हा एक अत्यावश्यक अवयव आहे, ज्याची कार्ये रक्तातील Amino Acid चे नियमन करणे, ग्लुकोजची पातळी संतुलित करणे, ग्लुकोजचे ग्लायकोजेनमध्ये रूपांतर करणे, रक्ताच्या गुठळ्या व्यवस्थापित करणे आणि इतर विषारी पदार्थ काढून टाकणे, रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे, रक्तातील जीवाणू साफ करणे, RBCs द्वारे उत्पादित अतिरिक्त बिलीरुबिन काढून टाकणे इत्यादी आहेत. साहजिकच लिव्हरातील कोणत्याही प्रकारचा बिघाड त्याच्या कार्यावर परिणाम करू शकते.लिव्हराला नुकसान झाल्यास तुम्हाला थकवा, पोटदुखी, कावीळ, रक्तस्त्राव, सूज, किडनी निकामी होणे, शौच आणि लघवीचा रंग बदलणे, उलट्या आणि मळमळ, आणि निद्रानाश या…

Read More

Reduce High Cholesterol Naturally with Drumstick or Shevgyachi Bhaji; नसांमधील घाणेरडा कोलेस्ट्रॉल सुकवून टाकतात ही पानं आणि फळं, शरीरात १०० च्या स्पीडने धावेल रक्त

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दक्षता समीर घोसाळकर यांच्याविषयी दक्षता समीर घोसाळकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर “दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन,…

Read More