अवघ्या 60 सेकंदात रस्त्यावरील खड्डे गायब, Anand Mahindra यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून व्हाल आवक

( प्रगत भारत । pragatbharat.com) रस्त्यावरील खड्ड्यामुळे कुणी त्रस्त नसेल, असं होऊच शकत नाही. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून सर्वच आवाक झाले आहेत. 

Read More