( प्रगत भारत । pragatbharat.com) October Horoscope 2023, October Masik Rashifal : ऑक्टोबर महिन्यात बुध, शुक्र, मंगळ, सूर्य आणि राहू केतूचं यांचं गोचर होणार आहे. त्यामुळे 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होणार आहे. तुमच्यासाठी ऑक्टोबर महिना (Monthly Horoscope in Marathi) कसा असेल जाणून घ्या. (horoscope october 2023 monthly horoscope masik rashifal october all zodiac signs astrology news in marathi) मेष ( Aries October horoscope 2023) या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना संमिश्र असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तणाव असणार आहे. मन अस्वस्थ असेल. पैसा गुंतवताना लक्षपूर्वक करा, काही नुकसान होण्याची भीती…
Read MoreTag: रहल
Anant Chaturdashi 2023 : गणपतीचीअर्थासह संस्कृत नावे, सतत राहील बाप्पाच स्मरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby Names From Ganesh : आज अनंत चतुर्दशी.. बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर निरोप दिला जाणार आहे. गणरायाचा आशिर्वाद कायमच राहावा म्हणून मुलांना ठेवा ही नावे.
Read Moreपत्नी तलावात बुडत होती, पण पती तिच्या मृत्यूची वाट पाहत राहिला, अखेर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पत्नी तलावात बुडत होती मात्र पती एकाच जागेवर उभा राहून पत्नीचा मृत्यू होण्याची वाट पाहत बसला होता. अखेर तलावात बुडून पत्नीचा मृत्यू झालाय हे लक्षात येताच नराधम पतीने बनाव रचून पत्नीच्या मृत्यूची वेगळीच कहाणी रचली आहे. राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील लक्ष्मीपुरा गावातील आहे. पतीनेच पत्नीची हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. सोमवारी संध्याकाळी जवळपास 8 वाजता ही घटना घडली आहे, किमत राज मीणा आणि त्याची पत्नी कुसुम हे दोघ त्यांच्या गावातून दुचाकीवर निघाले होते. तेव्हा रस्त्यातच त्यांची बाइक स्लीप झाली. बाइक खाली…
Read More“मी तुमच्या नेत्याला जाहीर आव्हान देतोय की…”, औवेसींनी राहुल गांधींना मैदानात खेचलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) एमआयएमचे खासदार आणि प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना जाहीर आव्हान दिलं आहे. राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वायनाड मतदारसंघाऐवजी हैदराबादमधील मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं आव्हान असदुद्दीन औवेसी यांनी दिलं आहे. हैदरबादमधील आपल्या मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते. काँग्रेसची सत्ता असतानाच उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली असंही यावेळी ते म्हणाले. “मी तुमच्या नेत्याला (राहुल गांधी) आव्हान देतोय की, त्यांनी वायनाड नव्हे तर हैदराबादमधून निवडणूक लढवावी. तुम्ही नेहमी मोठी विधान करत असतात. पण मैदानात उतरुन माझ्याविरोधात लढा.…
Read Moreभारत सरकारच्या 90 सचिवांपैकी किती OBC? संसदेत राहुल गांधी यांचा प्रश्न
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू व्हावं अशी मागणी केली, तसंच ओबीसी आरक्षणाचीही मागणी केली. भारत सरकारच्या 90 सचिवांपैकी किती ओबीसी आहे याबाबतही राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्तित केला.
Read Moreलडाखवरून परतताच राहुल गांधी यांनी शेअर केला नवा Video; आरोप नव्हे, पण सत्ताधाऱ्यांचं वास्तव समोर आणत म्हणाले…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Ladakh Trip : ‘भारत जोडो यात्रा’ पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरल्याचं पाहिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress) यांनी आता याच यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवास करणार असल्याची चिन्हं सुचवली आणि त्या रोखानं प्रवासही सुरु केला. संसदेत त्यांनी लडाखला भेट दिली नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला आणि पुढच्या काही दिवसांतच राहुल गांधी थेट लडाखला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. दुचाकीवरून त्यांनी लडाखमधील गावांना भेट दिली. शाळकरी मुलांपासून लडाखमधील स्थानिक नागरिकांपर्यंत, तरुण वर्गापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचीच भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एक नेता म्हणून नव्हे तर, त्यांच्यातलंच…
Read Moreडायबिटिस आणि कोलेस्ट्रॉल एकाच वेळी राहील कंट्रोलमध्ये, अशा पद्धतीने प्या हे हिरवं पाणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) डायबिटिस आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी असंख्य औषधे घेतली जातात. पण या औषधांचा शरीरावर कळत नकळत परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह आणि घाणेरडा चिकट कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी मसाल्यातील हा हिरवा पदार्थ अतिशय फायदेशीर ठरतो. NCBI च्या रिपोर्टनुसार, वेलची एक अप्रतिम मसाला आहे. ज्याचा वापर बहुतेक भारतीय घरांमध्ये केला जातो. वेलचीचा वापर सहसा जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. काही लोक ते माऊथ फ्रेशनर म्हणूनही वापरतात. पण या सगळ्या व्यतिरिक्त वेलचीचे इतरही अनेक फायदे आहेत. विशेषत: वेलचीचे पाणी पिणे खूप फायदेशीर आहे, जे अनेक प्रकारच्या आजारांपासून आपले संरक्षण करते.…
Read MoreSeptember Horoscope 2023 : कभी खुशी कभी गम! ‘या’ दिवशी राहा सावधान, 12 राशींसाठी सप्टेंबर महिना कसा राहील?
( प्रगत भारत । pragatbharat.com) September Horoscope 2023, September Masik Rashifal : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच संपत्तीचा कारक शुक्र आणि गुरु राशी गोचर करणार आहे. त्यासोबत अजून तीन ग्रह संक्रमण करणार आहे. अशातच काही राशींसाठी सप्टेंबर महिन्या काहींसाठी अतिशय शुभ तर काहींसाठी अचडणीचा असणार आहे. सप्टेंबर महिना (Monthly Horoscope in Marathi) तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. (monthly horoscope September 2023 masik rashifal September all zodiac signs astrology news in marathi) मेष (September 2023 Aries horoscope) मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना अतिशय उत्तम असणार आहे. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे…
Read More5 Home Remedies on Bad Breathe naturally and yellow teeth tartar plaque gum pain swelling bleeding; Bad Breath Remedies : नॅच्युरल माऊथ फ्रेशनर आहेत स्वयंपाकघरातील ५ मसाले, दूर राहेल तोंडाची दुर्गंधी
( प्रगत भारत । pragatbharat.com) दक्षता समीर घोसाळकर यांच्याविषयी दक्षता समीर घोसाळकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर “दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड,…
Read Moreजोरात मार… शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुस्लिम मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मार; राहुल गांधींची भाजपवर आगपाखड
( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशातील (UP News) मुझफ्फरनगरमधल्या (Muzaffarnagar) एका शाळेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शाळा चालवणारी महिला शिक्षिका एका मुस्लिम विद्यार्थ्याला वर्गातील इतर मुलांना मारहाण करायला सांगत असल्याचे दिसत आहे. शिक्षिका एक एक करून इतर विद्यार्थ्यांना बोलावते आणि तिच्या शेजारी उभ्या असलेल्या विद्यार्थ्याच्या गालावर चापट मारायला सांगत आहे. विद्यार्थी रडत असतानाही शिक्षिका त्याला मारालायला सांगत आहे. तिथेच बसलेल्या एका व्यक्तीने हे सगळं त्याच्या मोबाईलमध्य कैद केले असून आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, या व्हिडीओमुळे संतापाची…
Read More