Karnataka Jail Viral Video : तुरुंगातील 40 फूट भिंतीवरून मारली उडी अन् कैद्याने लंगडत लंगडत ठोकली धूम; घटना CCTV मध्ये कैद!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rape Accused Escape Karnataka Jail : चित्रपटांमध्ये खासकरून साऊथच्या सिनेमांमध्ये कैदी जेलची सेक्युरीटी तोडून पळून जातात, असं अनेकदा दाखवण्यात येतं. मात्र, वस्तुस्थितीत असं फार क्वचित पहायला मिळतं. सध्या टेकनॉलॉजीच्या काळात चोरांना कधी काय सुचेल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार कर्नाटकमधील जेलमध्ये पहायला मिळालाय. एका कैद्याने 40 फूट उंचीची भिंत पार करून थेट पलायन केलंय. त्याचा व्हिडीओ आता सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान शेअर होत असल्याचं देखील दिसून आलं आहे. कर्नाटकातील दावणगेरे येथील कारागृहातून एका कैद्याने पलायन केल्याची धक्कादायक घटना मागील…

Read More