Anantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांवर ड्रोनच्या घिरट्या; जंगलांमध्ये लपून बसलेल्या दशतवाद्यांसाठी लष्करानं रचला सापळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) सीमाभागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच राहतात. या कुरापतींना हाणून पाडण्यासाठी लष्कराकडूनही तोडीस तोड प्रयत्न केले जात आहेत. पण, सध्या मात्र इथं तणावाच्या वातावरणात आणखी भर पडताना दिसत आहे. कारण, जवळपास दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या अनंतनाग येथे सुरु असणारं एनकाऊंटर तिसऱ्या दिवशीही सुरुच असल्याचं कळत आहे.  कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष धौंचक आणि डीएसपी मुजम्मिल हुमायूं भट यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या द रजिस्टेंस फ्रंट संघटेनेच्या कमांडर उजैर आणि गाजी उस्मान या दोन्ही दहशतवाद्यांना अनंतनागच्या गडोल येथील वनपरिसरात संरक्षण यंत्रणांनी घेरलं आहे.…

Read More

सुप्रीम कोर्टातील महिला वकिलाची हत्या, पती 24 तास स्टोअर रुममध्ये लपून; बंगल्याच्या आतील चित्र पाहून सगळेच हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Advocate Renu Sinha Murder: नोएडा येथे सुप्रीम कोर्टातील महिला वकिलाची हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 61 वर्षीय रेणु सिन्हा यांचा मृतदेह त्यांच्याच घरातील बाथरुममध्ये आढला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर एकच धावपळ सुरु झाली होती. रविवारी नोएडा सेक्टर 30 मधील D-40 कोठीत हा सगळा प्रकार घडाल होता. यानंतर नातेवाईकांनी रेणु सिन्हा यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. रेणु सिन्हा यांच्या पतीनेच हत्या केल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला होता. पण तो मात्र फरार असल्याने पोलिसांनी शोध सुरु केला होता.  रेणु सिन्हा…

Read More

समुद्रावर अंघोळ करणाऱ्यांना लपून छपून पाहत होते एलियन; UFO हंटरच्या कॅमेऱ्यात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aliens : एकलियन्स हे काल्पनिक पात्र आहे  की खरचं  ते अस्तित्वात आहेत? याबाबत अद्याप कुणाही ठापणे काहीच सांगू शकलेले नाही. मात्र, अनेक जण एलियन्सला पाहिल्याचा दावा करतात. असाच एक अविश्वसनीय दावा करण्यात आला आहे.  एलियन समुद्रावर अंघोळ करणाऱ्यांना लपून छपून पाहत होते. हे एलियन  UFO हंटर कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा केला जात आहे.  डेलीस्टारने याबाबतचे वृत्त दिले आहे. यूकेमधील डेव्हन बीचवर अनेक लोक सनबाथचा आनंद लुटत होते. यावेळीस अवकाशात एक रसहस्यमयी UFO दिसला. जॉन मुनेर नावाच्या UFO हंटरने आकाशात रसहस्यमयी UFO दिसल्याचा दावा केला आहे.…

Read More

"माझा नवरा घरात Sex रॅकेट चालवतो"; महिलेने पोलिसांना दाखवला लपून शूट केलेला Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Runs Sex Racket At Home: आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार घरी पोहचलो असता घराचा दरवाजा बंद असल्याचं लक्षात आल्याचं या महिलेने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगताना नमूद केलं आणि त्यानंतर काय झालं याबद्दलही सविस्तर माहिती दिली.

Read More