साप दिसताच गाईने जीभ बाहेर काढून चाटलं अन् त्यानंतर…; तुमचा विश्वासच बसणार नाही; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: निसर्ग म्हणजे एक न उलगडेलं कोडं असून, तो तुम्हाला कधी काय दाखवेल हे सांगू शकत नाही. कधी निसर्ग तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडणारं सौंदर्य दाखवतं, तर कधी संकटांचा डोंगर निर्माण करतं. याच निसर्गातील प्राणी, पक्षीही कधीतरी आपल्या गुणधर्मापेक्षा वेगळं वागत सर्वांना आश्चर्यचकित करतात. दरम्यान असाच एक आश्चर्यकारक आणि सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आश्चर्यकारक यासाठी कारण या व्हिडीओत चक्क साप आणि गाय एकमेकांसोबत खेळत आहेत.  साप दिसला की भीती वाटणं साहजिक आहे. त्यात साप समोर आला तर तो दंश करणारच अशी भीती…

Read More

Video : जिद्दीसमोर आभाळ ठेंगणं! आजीबाईंचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : सोशल मीडियावर सेकंद सेकंदला व्हिडीओ व्हायरल होतं असतात. त्यातील काहीच व्हिडीओ हे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईच्या व्हिडीओने धुमाकूळ घातला. हा व्हिडीओ त्या प्रत्येकासाठी जे कष्टाला घाबरता. कुठलीही गोष्ट करताना कधी वयाचा तर कधी तब्येतीचा तरी कधी अजून कुठली कारणं समोर करतात, ते काम करण्यास मागे फिरतात. अशा प्रत्येकासाठी ही आजीबाई प्रेरणादायी नक्कीच आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ. (viral video 68 old women exercise in gym trending video today google marathi news ) डोळ्यांवर बसणार…

Read More

America arizona 14 year old girl is back home safely after four years;’मी परत येईन..’ म्हणत अर्ध्या रात्री घर सोडून गेली मुलगी, तब्बल 4 वर्षांनी आई-बाबांनी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) 14 year old girl: आई वडीलांचे नेहमीच आपल्या लहान मुलांवर लक्ष असते. विशेषत: मुलगी असेल तर ती जशी हळुहळू मोठी होते, तशी आई वडिलांना अधिक काळजी वाटते. तिला काही दुखापत होऊ नये, तिची कोणी फसवणूक करु नये, असे विविध विचार सतत त्यांच्या मनात येत असतात. तरीही काही अनपेक्षित घटना त्यांच्या आयुष्यात घडतात. एका कुटुंबात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक 14 वर्षांची मुलगी घर सोडून अचानक निघून गेली. का गेली? कुठे गेली? कोणासोबत गेली? काहीच माहिती नाही. अ‍ॅलिसिया नावेरो असे या मुलीचे नाव असून…

Read More