लडाखवरून परतताच राहुल गांधी यांनी शेअर केला नवा Video; आरोप नव्हे, पण सत्ताधाऱ्यांचं वास्तव समोर आणत म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Ladakh Trip : ‘भारत जोडो यात्रा’ पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरल्याचं पाहिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress) यांनी आता याच यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवास करणार असल्याची चिन्हं सुचवली आणि त्या रोखानं प्रवासही सुरु केला. संसदेत त्यांनी लडाखला भेट दिली नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला आणि पुढच्या काही दिवसांतच राहुल गांधी थेट लडाखला पोहोचल्याचं पाहायला मिळालं.  दुचाकीवरून त्यांनी लडाखमधील गावांना भेट दिली. शाळकरी मुलांपासून लडाखमधील स्थानिक नागरिकांपर्यंत, तरुण वर्गापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचीच भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एक नेता म्हणून नव्हे तर, त्यांच्यातलंच…

Read More

Shocking Bodybuilder Justyn Vicky dies in freak gym accident while trying to lift 210kg Know what to do and avoid things; २१० किलो वजन उचलताना बॉडीबिल्डर जस्टीन विक्कीचा जागीच मृत्यू, व्हिडीओमधून धक्कादायक वास्तव समोर, काय चुका टाळाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) ३३ वर्षांच्या फिटनेस इन्फ्लुएन्सरचा मृत्यू मिळालेल्या रिपोर्टनुसार ही घटना 15 जुलै रोजी घडली. जस्टिन विकी केवळ 33 वर्षांचा होता आणि वर्कआउट दरम्यान 210 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करत होता. मग बारबेल त्याच्या मानेवर पडला आणि तो पुन्हा बसलेल्या स्थितीत पडला. मानेला फ्रॅक्चर झाल्याने आणि नसा दाबल्याने विकीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जस्टिनला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ​​​(वाचा – चतुर्मासात ऋजुता दिवेकरच्या या Monsoon Food Guide करा फॉलो, सुदृढ आणि निरोगी राहाल)​ जस्टिन विकीचा कसा झाला मृत्यू बॉडीबिल्डर…

Read More

निसर्गसौंदर्यानं नटलेल्या ‘रोहतांग पास’च्या नावातच दडलंय भयावह वास्तव! जाणून म्हणाल, दिसतं तसं नसतं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohtang Pass : जेव्हाजेव्हा हिमाचल (Himachal Pradesh) तिंवा लाहौल (Lahaul) मार्गावर असणाऱ्या एखाद्या ठिकाणाला भेट देण्याचा योग येतो तेव्हातेव्हा रोहतांग पासला भेट देणं आणि तिथून पुढच्या रोखानं प्रवास करण्याचाही योग येतो. इथं पोहोचल्यावर रक्त गोठवणारी थंडी, आजुबाजूंनी खुणावणाऱ्या राकट पर्वतरांगा हेच दृश्य नजरेस पडतं. बरं या विस्तीर्ण पर्वतरांगांपुढे आपण किती नगण्य आहोत याची जाणिवही तिथंच होते. असा हा रोहतांग पास जितका मन मोहणारा आहे तितकाच तो धडकी भरवणाराही आहे.  रोहतांग पासशी संबंधीत स्थानिकांमध्ये काही अशा धारणा आहेत ज्या शहरी मंडळींना फारच नव्या आहेत. त्या जाणून…

Read More

Indian Railway च्या सुरक्षिततेसाठी गेल्या 5 वर्षांमध्ये किती खर्च? धक्कादायक वास्तव समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिशा येथील बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर यंत्रणा आणि सरकारला खडबडून जाग आली. क्षणात होत्याचं नव्हतं करणाऱ्या या अपघातानंतर पुन्हा एकदा (Indian Railway) रेल्वे प्रवास आणि त्यादरम्यानच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. दर दिवशी भारतामध्ये लाखोंच्या संख्येनं प्रवासी मुख्य माध्यम म्हणून रेल्वे मार्गाचा पर्याय निवडतात. पण, गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले रेल्वे अपघात पाहता आता प्रवाशांनाही त्यांच्या सुरक्षिततेची चिंता वाटू लागली आहे. मुख्य म्हणजे अपघातानंतर समोर आलेले अहवाल, उपस्थित होणाऱ्या उच्चस्तरिय चौकशीच्या मागण्या या साऱ्यातूनच काही धक्कादायक आकडेवारीही समोर येत आहे.  ओडिशा अपघातानंतर…

Read More