पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर! दशकभरात भट्टीसारख्या तापमानानं जग होरपळलं; घाबरवणारी आकडेवारी समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) UN Report On Warmest Decade: हवामान बदल ही समस्या गेल्या कैक वर्षांपासून संपूर्ण जगाची चिंता वाढवत आहे. अशा या समस्येशी दोन हात करण्यासाठी जागतिक स्तरावरील अनेक संघटना काम करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक असणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीनं नुकतीच एक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार साधारण मागील दशकभराचा काळ जागतिक तापमानवाढीचे सर्व विक्रम मोडणारा ठरला आहे.  2014 ते 2023 या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये  पृथ्वीच्या तापमानात सरासरी मोठ्या फरकानं वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आधुनिकतेच्या साथीनं अतिशय वेगात प्रवास करणाऱ्या या जगासाठी कार्बन उत्सर्जन…

Read More

अल्पवयीन मुलीने घरातच संपवले जीवन, 3 महिन्यांनी समोर आले कारण; पोलिसही हळहळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: छत्तीसगढच्या एका शहरात तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येचे कारण आता समोर आलं आहे. 

Read More

अचानक गायब होत होती महिलांची अंतर्वस्त्रं, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले, CCTV त दिसलं असं काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरात रोज चोरीच्या अनेक घटना घडत असतात. यातील काही चोरी या छोट्य तर काही संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या असतात. देवळापासून ते बँकेपर्यंत चोर एकही जागा सोडत नाहीत. यातील काही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने जगासमोर येतात. पण एखाद्या चोराने अंतर्वस्त्र चोरल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? आता अंतर्वस्त्र कशाला कोण चोरेल असा विचार तुमच्याही मनात आला असेलच. पण खरंच असं घडलं असून सीसीटीव्हीत ही चोरी कैद झाली आहे. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.  थायलंडच्या फुकेतमध्ये महिलांच्या घरासमोरुन सुकत टाकलेली अंतर्वस्त्रं गायब होत होती. यामुळे महिला त्रासल्या…

Read More

Paytm ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा, UPI बाबत मोठी अपडेट समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com)  पेटीएमची सेवा आता सुरुच राहणार आहे. पेटीएमच्या या निर्णयामुळे कोट्यावधी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 

Read More

Mobile Survey : मोबाईल नसेल तर काय होतं? सर्व्हेक्षणातून धक्कादायक माहिती समोर, वाचून तुम्हीही विचार कराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pew Survey Finds :  अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरमध्ये लहान मुलांवर होणाऱ्या डिजिटल मीडियाचा प्रभाव या विषयावर सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

Read More

प्रोफेसर नवऱ्याचं सुरू होतं भलतंच प्रकरण, सत्य समोर येताच बायकोने दिला चोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Love Affair News In Marathi: पती, पत्नी और वो असा काहीसा प्रसंग दिल्लीतील एका प्रोफेसरसोबत घडला आहे. पहिल्या पत्नीने तिच्या पतीला बेदम मारहाण केली आहे.   

Read More

भाजप खासदाराच्या 7 अश्लील व्हिडीओंमुळे खळबळ; उमेदवारी जाहीर होता समोर आले व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला आहे. मात्र आता उत्तर प्रदेशातून उमेदवारी जाहीर झालेल्या भाजप खासदाराबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमेदवारी जाहीर झालेल्या या खासदाराचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खासदाराने तक्रार दाखल केली असून आपल्या विरोधकांनी हे कृत्य केल्याचे म्हटलं आहे. उत्तर प्रदेशचे बाराबंकीचे खासदार उपेंद्र सिंह रावत यांचा एका विदेशी महिलेसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बाराबंकी मतदारसंघातून पुन्हा…

Read More

17 लाख 47 हजारांचं Rolex घड्याळ कुठून आलं? समीर वानखेडेंनी केला खुलासा, ‘चुकीच्या मार्गाने…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्यन खानवरील कथित ड्रग्जप्रकरणी (Aryan Khan Drrugs Case) कारवाई करणारे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या चेन्नईत रुजू आहेत.  मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोत झोनल डायरेक्टर असणारे समीर वानखेडे बदली होऊन चेन्नईत अतिरिक्त आयुक्त पदावर गेले आहेत. आर्यन खानची कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. याशिवाय नवाब मलिक यांनीही पत्रकार परिषदा घेत त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. समीर वानखेडे यांनी ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.  आर्यनसाठी शाहरुखने विनंती केली तेव्हा काय वाटत होतं? समीर वानखेडेंनी पहिल्यांदाच केला…

Read More

Gujarat News : टीप मिळताच सूत्र चाळवली… गुजरातमध्ये रोखली सर्वात मोठी सागरी ड्रग्ज तस्करी; थरारक फोटो समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी CAA News : लोकसभा निवडणुकीआधी देशात लागू होणार CAA कायदा; कोणाला होणार फायदा?

Read More

भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी 4 जणांची निवड, पहिल्यांदाच समोर आले चेहरे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gaganyaan Mission Astronauts: चंद्र आणि सूर्य मोहिमेवर आपल्या यशस्वी कामगिरीचा ठसा उमटवल्यानंतर आता भारत अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. इस्रो सध्या गगनयान मिशवर काम करत आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 ला मिळालेल्या यशानंतर इस्त्रो अंतराळ संशोधनासाठी नवीन उपक्रम राबवत आहेत. गगनयान भारताचे पहिली मानव मोहिम असणार आहे. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदा मानवाला आकाशात पाठवणार आहे. गगनयान मोहिमेसाठी कोणत्या अंतराळवीरांची निवड होणार यावरुन आता पडदा उठला आहे.  पंतप्रधान मोदी यांनी 2018मध्ये गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. भारत स्वबळावर अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहेत. गगनयान मोहिमेसाठी GSLV…

Read More