( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 28 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज (sawan somvar 2023) श्रावणातील दुसरा सोमवार (Shravan Somwar 2023) आहे. त्यासोबत आज श्रावण प्रदोष व्रतदेखील (Sawan Pradosh Vrat 2023) आहे. जे व्रत सोमवारी येतं त्याला सोम प्रदोष व्रत असं म्हणतात. पंचांगानुसार आज आयुष्मान, सौभाग्य, सवार्थ सिद्धी योग आणि रवी योग जुळून आला आहे. (monday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे…
Read More