राहुल गांधींचं ट्विट रिपोस्ट, दुसऱ्याच दिवशी भाजपात प्रवेश; बॉक्सर विजेंदर सिंगने हाती घेतलं कमळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. विजेंदरने 2019 मध्ये राजकारणात पहिलं पाऊल टाकलं होतं. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढली होती.   

Read More

जत्रेतील ड्रॅगन झोपाळा तुटला, तरुणीचा जागीच मृत्यू; चार महिन्यांनंनतर होणार होते लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: जत्रेतील आकाशपाळणा तुटून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Read More

मेहुणीला वश करण्यासाठी पती अर्ध्या रात्री करत होता काळी जादू, संतापलेल्या पत्नीने अखेर….

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एका अजब प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीवर मेहुणीला मिळवण्यासाठी रात्री 12 वाजता तंत्र-मंत्र करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही तर रात्री 2 वाजता काळी जादू केल्यानंतर पत्नीला मारहाण करत असल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, मेहुणीचं लग्न त्याच्याच छोट्या भावाशी झालं आहे. अखेर कंटाळलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीस आयुक्तांकडे तिने न्याय देण्याची विनंती केली. यानंतर पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे सोपवलं आहे.  तक्रारदार महिलेचं लग्न जगदीशपुरा…

Read More

Who Started Navratri Fast in 9 Days know Interesting Facts About Navratri 2024; कशी झाली नवरात्रीची सुरुवात, सगळ्यात आधी ‘या’ राजाने केला होता 9 दिवसांचा उपवास

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. शक्तीस्वरूपा देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त वर्षातून दोनदा शारदीय आणि चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करतात. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. पण, नवरात्रीत 9 दिवस उपवास करणारे पहिले कोण होते हे तुम्हाला माहीत आहे का? नवरात्रीची सुरुवात कशी झाली? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला नवरात्रीची सुरुवात कशी झाली आणि नवरात्रीचे व्रत पहिल्यांदा कोणी पाळले ते सांगणार आहोत. नवरात्रीची सुरुवात अशी झाली देवी दुर्गा ही स्वत: शक्तीचे एक रूप आहे आणि नवरात्रीमध्ये आध्यात्मिक…

Read More

दांपत्याने 50 हजारांना विकत घेतला एक लिंबू, कारण वाचून डोक्याला हात लावाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूत एका मंदिर उत्सवात 9 लिंबू तब्बल 2 लाख 36 हजारांना विकण्यात आले आहेत. विल्लूपुरम जिल्ह्यात पार पडलेल्या मंदिरातील उत्सवात लिंबूंचा लिलाव करण्यात आला. मंदिरातील देवतेच्या पवित्र भाल्यावर खोचण्यात आलेल्या या लिंबूचे सेवन केल्यानं वंध्यत्व दूर होतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळेच हे लिंबू विकत घेण्यासाठी भाविकांनी हजारो, लाखो रुपये मोजले. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.  विल्लुपुरममधील भगवान मुरुगाच्या मंदिराचं व्यवस्थापन वार्षिक पांगुनी उत्तरम उत्सवादरम्यान लिंबांचा लिलाव करतात. यावेळी मूल होण्याची इच्छा असणारे किंवा प्रत्न करणारे लिलावात हे लिंबू खरेदी करण्यासाठी पोहोचत असतात.…

Read More

नेपाळच्या महापौरांची मुलगी गोव्यातून बेपत्ता, ओशो मेडिटेशन सेंटरमध्ये करत होती काम, अखेर 2 दिवसांनी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) नेपाळमधील एक तरुणी गोव्यात बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ही तरुणी नेपाळच्या धनगढी उप-महानगर शहराचे महापौर गोपाल हमाल यांची मुलगी आहे. आरती गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्यात असून, ओशो मेडिटेशन सेंटरसह काम करत होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती बेपत्ता झाली होती. सोमवारी रात्री 9.30 वाजता अश्वेम ब्रीजजवळ तिला अखेरचं पाहण्यात आलं होतं. पण अखेर पोलिसांना तिचा शोध लावण्यात यश आलं आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती हमाल उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये सापडल्याची माहिती दिली आहे.  ओशोंच्या मेडिटेशन सेंटरमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या आरती हमालशी कोणताही…

Read More

अंघोळ करत करत अत्यंसंस्कारात ऑनलाईन सहभागी झाली होती महिला; अचानक व्हिडिओ LIVE स्ट्रीम झाला आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पोटात दुखत होतं म्हणून रुग्णालयात गेला; डॉक्टरांनी ऑपरेशन करुन पोटातून बाहेर काढला जिवंत मासा

Read More

पोटात दुखत होतं म्हणून रुग्णालयात गेला; डॉक्टरांनी ऑपरेशन करुन पोटातून बाहेर काढला जिवंत मासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : एका व्यक्तीच्या पोटात दुखत होता म्हणून तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी या व्यक्तीची तपासणी केल्यावर त्यांना धक्का बसला.  डॉक्टरांनी ऑपरेशन करुन या व्यक्तीच्या पोटातून जिवंत मासा  बाहेर काढला आहे. व्हिएतनाममध्ये ही विचित्र घटना घडली आहे. हा अत्यंत दुर्मिळ प्रकार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.  मेट्रो यूकेने याबाबतचे वृत्त दिले आहे. क्वांग निन्ह प्रांतातील रुग्णालयात ही आश्चर्यकारक शस्त्रक्रिया पार पडली.  व्हिएतनामच्या क्वांग निन्ह प्रांतात राहणाऱ्या एका 34 वर्षीय व्यक्तीच्या पोटात दुखत होते. वेदना असह्य झाल्याने हा व्यक्ती रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी तात्काळ या व्यक्तीच्या अल्ट्रासाऊंड आणि…

Read More

56 वर्षांपासून 'प्रेग्नंट' होती महिला, अचानक पोटात दुखू लागल्याने डॉक्टरांनी केली सर्जरी अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) एक महिला तब्बल 56 वर्षांपासून गर्भवती असल्याचं अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक दिवस अचानक महिलेच्या पोटात दुखू लागल्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी केली. पण त्यानंतर सर्व काही संपलं.   

Read More

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्ला, अमेरिकेने केलं होतं अर्लट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia News : अमेरिकेने 15 दिवसांपूर्वी आपल्या वेबसाइटवर एक ॲडव्हायजरी जारी करुन त्यात हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. 

Read More