Putrada Ekadashi 2023 : पुत्रदा एकादशीला दुर्मिळ योगायोग! 6 राशींवर होईल हरीची कृपा, सर्व इच्छा होतील पूर्ण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sawan Putrada Ekadashi 2023 : आज श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत आहे. हा दिवस भगवान विष्णुला समर्पित केलं आहे. श्रावणातील या एकादशीला दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. श्री हरी आणि महादेव या दोघांची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे. यासोबत आज अतिशय शुभ असा योगायोग जुळून आले आहेत. आज प्रीति योग, आयुष्मान योग, रवि योग, सावर्थ सिद्धी योग आणि बुधादित्य योग आहे. (Putrada Ekadashi 2023 horoscope 27 august 2023 lucky zodiac signs) त्यामुळे या दुर्मिळ योगायोगचा फायदा 6 राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. पुत्रदा एकादशी या लोकांच्या…

Read More