…तर लवकर महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करा; अमित शाहांचा महाविकास आघाडीला सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah On Maharashtra Seat Sharing: महायुतीमधील जागावाटपावरुन चर्चा सुरु असतानाच अमित शाहांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याच्या एक दिवस आधीच महाविकास आघाडीमधील पक्षांना एक खोचक सल्ला दिला आहे.

Read More

‘4 वर्षात 41 वेळा म्हटलेलं CAA लागू होणारच…’ वेळ साधली म्हणणाऱ्यांना अमित शाह यांचं थेट उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah On CAA: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत आज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परखडपणे मत मांडले आहे. सीएए लागू करण्याच्या टायमिंगवर सवाल उपस्थित करणाऱ्या विरोधकांना अमित शहांना फटकारले आहे. कोरोना व्हायरसमुळं नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यास विलंब झाला. पीडित नागरिकांनाही नागरिकतेचा अधिकार आहे. सर्व विरोधी पक्ष मग ते असदुद्दीन ओवेसी असूदेत किंवा राहुल गांधी, ममता बॅनर्जी, केजरीवाल हे सर्व फक्त राजकारण करत आहेत. भाजपने 2019 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की आम्ही CAA आणू आणि अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देऊ, असं…

Read More

Mahayuti Seat Sharing : ‘…तरच जागा मागा’, अमित शाहांनी शिंदे-पवारांना स्पष्टच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडणार होती. मात्र केंद्रीय निवडणूक समितीमधील भाजपाचे राज्याचे नेतेच आज दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांचा आजचा दौरा रद्द झाला आहे. शुक्रवारी रात्री शिंदे, अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दौरा केला होता. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. तरी महाराष्ट्रावर सध्या भाजपा फार जास्त प्रमाणात अवलंबून असल्याने केंद्रातूनही जागावाटपामध्ये जास्त तडजोड…

Read More

‘कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, मोदींनी..’; ‘अब की बार 400 पार’वर अमित शाह स्पष्टच बोलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah On Can BJP Can Cross 400 Seats Mark: लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत होईल अशी चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे. लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता असून राजकीय पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभीमीवर वेगवेगळे सर्वेक्षणांची आकडेवारी समोर येत आहे. बुधवारी म्हणजेच 28 फेब्रवारी रोजी यवतमाळमधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी अब की बार 400 पारची घोषणा दिली. अनेक सर्वेक्षणांमध्ये मोदीच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल असं सांगितलं जात आहे. मात्र असं असतानाच खरोखरच भाजपाची कामगिरी कशी असेल याबद्दल…

Read More

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार; गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) HM Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकी आधी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी केली आहे. 

Read More

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीआधी अमित शाह खेळले मोठा डाव; देशाच्या सीमेवर नेमकं काय सुरुये तुम्ही पाहिलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah News : काही दिवसांतच देशात निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार असून त्या धर्तीवरच सध्या सत्ताधारी असो किंवा मग विरोधक, आपआपल्या परीनं मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहे. याचदरम्यान काही महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम दर्शवणारे निर्णयही घेण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच एक निर्णय जाहीर केला, ज्या निर्णयाची जागतिक स्तरावरही बरीच चर्चा झाली.  भारत आणि म्यानमार या देशांमध्ये असणाऱ्या india myanmar free movement regime अर्थात भारत- म्यानमार मुक्तसंचार रिजिमचा निर्णय रद्द करण्याची घोषणा शाह यांनी केली. त्यांच्या या निर्णयानंतर आता दोन्ही देशांच्या…

Read More

नितीश कुमार यांचं जिलेबी वाटप, अमित शाहांच्या घरची 'ती' बैठक अन्.. लवकरच राजकीय भूकंप?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Politics Nitish Kumar: मुख्यमंत्री नीतीश कुमार पाटण्यामधील मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर चक्क जिलेबी वाटताना दिसले. नीतीश कुमार पुढील 24 तासांमध्ये बिहारच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचं समजतं.

Read More

हे राम! अमृता फडणवीस यांचे कैलाश खेर यांच्यासह खास गाणे

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Ram Mandir News: राम मंदिरामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी  आयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.  देशभरात वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे.  राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यासह खास भजन गायले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.  प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. देशभरात या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्यानिमित्ताने प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या सुमधुर आवाजातील भजन…

Read More

‘अमित शाहांना इतिहास ठाऊक नाही असं वाटतं, नेहरुंनी भारतासाठी…’; राहुल गांधींचं जशास तसं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Slams Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 बद्दल चर्चा करताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी या टीकेला उत्तर दिलं आहे. अमित शाहांनी संसदेमध्ये केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना राहुल गांधींनी गृहमंत्र्यांच्या इतिहासासंदर्भातील ज्ञानावरुन टोला लगावला आहे.  महत्त्वाचे मुद्दे हे आहेत महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने या गोष्टी बोलल्या जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. “मूळ मुद्दे जातीय जनगणना, भागीदार आणि देशातील संपत्ती कोणाच्या हाती आहे? हे आहेत. या मुद्द्यावर…

Read More

'पंडित नेहरुंच्या चुकांमुळेच तयार झाला POK, अन्यथा आज भारत…,' अमित शाह यांच्या विधानानंतर गदारोळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत केलेल्या आरोपांनंतर काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला.  

Read More