आंतराळात भारताची स्पेस आर्मी; अमेरिका, चीनला टक्कर

( प्रगत भारत । pragatbharat.com) India’s Defence Space Agency:  चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर भारताचा आंतराळ क्षेत्रात दबदबा वाढला आहे. भारताने जागतिक पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच भारताचे आंतराळात स्वतंत्र स्पेस स्टेशन असणार आहे. यासह आंतराळात भारताची स्पेस आर्मी देखील कार्यरत होणार आहे. भारताची स्पेस आर्मी आंतरळात अमेरिका, चीनसह बरोबरी करणार आहे. अंतराळ क्षेत्रात भारत आता आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. अंतराळात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी भारत स्पेस फोर्स तयार करणार आहे. भारतीय वायुसेनेने (IAF) यासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. भारताची स्पेस आर्मी थेट चीनला टक्कर…

Read More

Not Allowed! एका चुकीमुळं खेळ खल्लास; ‘या’ देशानं अमेरिकी नागरिकाला क्षणात नाकारला प्रवेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Latest World News: ज्या अमेरिकेत जाण्यासाठीचा व्हिसा मिळवण्यासाठी इतकी धडपड करावी लागते त्याच अमेरिकेच्या नागरिकाला एका देशानं चक्क आजन्म प्रवासबंदी घातली आहे. असं नेमकं का? हे जाणन तुम्हालाही धक्काच बसेल. अमेरिकन नागरिकावर बंदी घालणारा हा देश आहे फिलिपिन्स. इछं एंथोनी लॉरेंस नावाच्या एका प्रवाशाला फिलिपिन्सनं दणका देत या देशात त्याच्या प्रवेशावर आजन्म बंदी घालली आहे.  डिजिटल इमिग्रेशन फॉर्मवर अपमानास्पद शब्द वापरल्यामुळं आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांसोबत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी त्याच्यावर फिलीपीन ब्यूरो ऑफ इमिग्रेशनच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली. फिलीपीन ब्यूरो ऑफ इमिग्रेशन कमिश्नर नॉर्न टैनसिंगको यांनी याबाबतीत…

Read More

अमेरिका, युरोपमध्ये वेळ एक तास मागे जाणार; वर्षातून दोनदा बदलतात घडाळ्याचे टाईमिंग

( प्रगत भारत । pragatbharat.com) संपूर्ण जग हे घडाळ्याच्या काट्यावर फिरते. अमेरिका आणि युरोपमध्ये वर्षातून दोनदा घडाळ्याचे काटे फिरवले जातात. 

Read More

चीनचा एलॉन मस्कला झटका! लाँच केलं जगातील पहिलं मिथेनवर उडणारं रॉकेट, अमेरिका फक्त पाहत राहिली

( प्रगत भारत । pragatbharat.com) China Methane Rocket: चीनमधील (China) खासगी कंपनीने बुधवारी जगातील पहिलं मिथेन (methane) आणि लिक्विड ऑक्सिजनवर (Liquid Oxygen) उडणारं रॉकेट अंतराळात पाठवलं आहे. चीनच्या या कामिगरीने अमेरिकेला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे. याचं कारण अमेरिकेतील प्रतिस्पर्धी कंपनी Spaceex गेल्या अनेक काळापासून मिथेनच्या सहाय्याने रॉकेटचं उड्डाण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण त्यांना अद्याप यश मिळालेलं नाही. स्पेसएक्स ही जगातील श्रीमंतांच्या यादीत असणारे एलॉन मस्क (Elon Musk) यांची कंपनी आहे.  स्पेसएक्सच्या नावे अनेक असे रेकॉर्ड आहेत, जे जगातील दुसऱ्या कोणत्याही खासगी कंपनीच्या नावे नाहीत.  चिनी सरकारी मीडियाने…

Read More

…म्हणून मी स्टेजवरच मोदींच्या पाया पडले; अमेरिकी गायिकेनं केला मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mary Millben On Why She Touches PM Modi Feet: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) अमेरिकी दौऱ्यादरम्यान प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात भारतीय राष्ट्रगीत सादर करणारी अमेरिकन गायिका मॅरी मिलबेनची (Mary Millben) सध्या सगळीकडे चर्चा आहे. भारतीय राष्ट्रगीत सादर केल्यानंतर मॅरी स्टेजवरच पंतप्रधान मोदींच्या पाया पडल्या. हा क्षण कॅमेरात कैद झाला आणि तो जगभरात व्हायरल झाला. मात्र आता मॅरी यांनी पंतप्रधान मोदींच्या पाया पडण्यामागील कारण सांगितलं आहे. पंतप्रधान मोदी हे किती महान नेते आहेत हे मला अधोरेखित करायचं होतं. पंतप्रधान मोदी हे भारताचं एक सुंदर स्वप्न आहे. त्यांच्याबद्दल…

Read More

अमेरिका कोणत्या भारतीयाच्या तालावर थिरकतेय माहितीये? US च्या मुख्य सचिवांचा मोदींसमोरच खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi In US : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना अनेक बड्या नेत्यांची आणि अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही मान्यवरांची भेट घेतली. यादरम्यान सुरेख संवादामुळं त्यांचा हा दौरा विशेष चर्चेत राहिला…   

Read More

मोदी अमेरिकेला निघाल्याने चीनचा जळफळाट! म्हणे, “अमेरिका भारताचा वापर करतंय”

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On US Tour China Fumes: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज (20 जून 2023) अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी आमंत्रीत केल्याने पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर गेले आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावर मोदी या दौऱ्यावर गेल्याने हा त्यांचा पहिलाच स्टेट व्हिजीट दौरा ठरणार आहे. हा दौरा फारच महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान मोदी उद्या म्हणजेच 21 जून रोजी येथील जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमामध्येही सहभागी होणार आहे. पंतप्रधान मोदींसाठी उद्या व्हाइट हाऊसमध्ये खास डिनरचंही आयोजन करण्यात आलं आहे.…

Read More

Tejas MK2 engine will now be made in India too America will give technologies;तेजस MK2 चे इंजिन आता भारतातही बनणार! अमेरिका देणार हे 11 तंत्रज्ञान

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका लढाऊ जेट इंजिन करार होणार आहे. याचा एक भाग म्हणून किमान 11 ‘प्रमुख उत्पादन तंत्रज्ञान’ भारतात हस्तांतरित केले जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्याच्या कालावधीत स्टेट डिनर आणि कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला ते संबोधित करतील. तंत्रज्ञान हस्तांतरण करार पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान तंत्रज्ञान हस्तांतरणाचा महत्त्वाचा करार केला जाण्याची शक्यता आहे. भारत-यूएस संरक्षण सहकार्याच्या अनुषंगाने नवीन फ्रेमवर्क तयार करण्यात आले. 2015 मध्ये 10 वर्षांसाठी त्याचे नूतनीकरण…

Read More