तब्बल 16000 कोटींचा खर्च, पण आजपर्यंत एकही गेस्ट ‘या’ हॉटेलमध्ये आलेला नाही, एक शाप ठरतोय कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hotel of Doom Ryugyong Hotel: उत्तर कोरियात असं एक हॉटेल शापित हॉटेल आहे. जिथे आजपर्यंत एकही ग्राहक येऊ शकलेला नाहीये. हे हॉटेल बांधण्यासाठी हजारो कोटींचा खर्च करण्यात आला मात्र, इतका खर्च करुनही या हॉटेलचे उद्धाटन होऊ शकले नाहीये. हे हॉटेल बांधून इनेक दशके उलटून गेली मात्र ना हॉटेलचे उद्घाटन होऊ शकले ना त्या हॉटेलमध्ये आत्तापर्यंत एकही ग्राहक येऊ शकला नाही. आता हे हॉटेल शापित हॉटेल म्हणून ओळखले जाते. तर, जाहीरातींच्या शूटिंगसाठी या हॉटेलचा वापर केला जातो. या हॉटेलचे नाव Ryugyong हॉटेल असं आहे.  द सनच्या…

Read More

घटस्फोटानंतरही पती-पत्नीचा एकत्र राहण्याचा निर्णय, कारण वाचून बसेल धक्का; वकील म्हणाले ‘आजपर्यंत असं पाहिलं नाही’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Divroce News: लग्न केल्यानंतर जेव्हा सुखी संसारात घटस्फोट या शब्दाचा उल्लेख होतो, तेव्हा सर्व काही आलबेल नाही हे समजावं. घटस्फोट म्हणजे दोघे जोडीदार आपल्या संसारात आनंदी नाहीत आणि आता त्यांना स्वतंत्रपणे जगायचं आहे असाच अर्थ होतो. त्यामुळे घटस्फोट घेतल्यानंतर दोघेही पती-पत्नी एकत्र राहत नाहीत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे घटस्फोट घेतल्यानंतरही पती-पत्नीने एकाच छताखाली राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील कारण ऐकलं तर तुम्हीदेखील डोक्यावर हात मारुन घ्याल.  लखनऊ येथील या दांपत्याचं सहा…

Read More