VIDEO: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सहकारी पळाले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. संतप्त जमावाने एका पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करून बेदम मारहाण केली. तर इतर सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अधिकाऱ्याला तिथेच सोडून पळ काढला.

Read More

फ्रान्समध्ये आंदोलन भडकलं, महापौरांचं कुटुंब झोपेत असतानाच घरात घुसवली कार; नंतर लावली आग

( प्रगत भारत । pragatbharat.com) France Protest: फ्रान्सची राजधानी पॅरिस (Paris) सध्या आंदोलनामुळे धगधगत आहे. पॅरिसमध्ये गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन सुरु असून, मोठया प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आलेली असतानाही आंदोलक मागे हटण्यास तयार नाही. दिवसेंदिवस आंदोलन पेटत असून, ते शमवण्याचे प्रयत्न सध्या अपयशी ठरताना दिसत आहेत. अल्पवयीन 17 वर्षीय मुलावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर संतप्त झालेल्या नागरिक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 719 जणांना अटक केली आहे.  फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमॅनिन (Gerald Darmanin) यांनी सांगितलं आहे की, मंगळवारी पॅरिसच्या नॅनटेरे उपनगरात 17 वर्षीय नाहेलच्या मृत्यूवरून दंगली उसळल्यापासून…

Read More

“…तर सरकारी नोकरी सोडायला 10 सेकंदही लागणार नाही”; आंदोलन मागे घेतल्याच्या वृत्तावर कुस्तीपटूंचा आक्रमक पवित्रा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestlers Back To Job Talks About Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात 23 एप्रिलपासून अनेक कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन  (wrestlers protest) करत आहेत. यापैकी साक्षी मलिक (Sakshee Malikkh), बजरंग पूनिया (Bajrang Punia) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) हे तिघेही सोमवारपासून आपल्या सरकारी नोकरीमध्ये रुजू झाले आहेत. हे तिघेही रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. रेल्वेचे पब्लिक रिलेशन डायरेक्टर जनरल योगेश बवेजा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर कुस्तीपटूंचं आंदोलन संपुष्टात येण्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं.…

Read More