आदिवासी मजूरावर लघुशंका करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; भाजपा कनेक्शन आलं समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी (Sidhi Distrcit) जिल्ह्यात एका व्यक्तीने आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होऊ लागला होता. या व्यक्तीवर कडक कारवाई करा अशी मागणी सोशल मीडियावरुन होऊ लागली होती. थेट मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही या व्हिडीओची दखल घेतली होती. यानंतर अखेर पोलिसांनी कारवाई करत आरोपी प्रवीण शुक्ला याला अटक केली आहे.  सिधी जिल्ह्यात सहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र घटनेच्या सहा दिवसांनंतर पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना, व्हिडीओत…

Read More

सूसू कांडावरुन राजकारण तापलं, आदिवासी तरुणावर लघवी करणाऱ्या प्रवेश शुक्लाविरोधात कठोर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशमधल्या एका घटनेवरुन देशभरात राजकारण तापलं आहे. एका तरुणाने आदिवासी मजूरावर लघवी केली. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. आरोपीचं नाव प्रवेश शुक्ला असं असून त्याच्याविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे. 

Read More

7 Crore Tribal Sickle Cell Anemia Patients in 17 States know Symptoms Remedies;7 कोटी आदिवासी सिकलसेल अ‍ॅनिमियाचे रुग्ण; लक्षणे, उपाय जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sickle Cell Anaemia:  सिकलसेल अ‍ॅनिमिया हा रक्ताशी संबंधित विकार आहे. हा पिढ्यानपिढ्या चालू राहतो. हा रोग  संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करणाऱ्या  रक्तातील लाल रक्तपेशींवर थेट परिणाम करतो. सामान्यतः लाल रक्तपेशी गोलाकार असतात, त्यामुळे त्या शरीरात सहजतेने फिरतात. पण जर एखाद्याला हा आजार झाला तर त्याच्या रक्तपेशींचा आकार बदलतो. रुग्णांच्या शरीरात बदल सिकलसेल अ‍ॅनिमिया झालेल्या रुग्णाच्या रक्तपेशी घट्ट होऊ लागतात. त्यांची स्थिती बदलू लागते. शरीरात रक्तप्रवाह मंदावतो किंवा थांबतो. त्याची लक्षणे रुग्णामध्ये वयाच्या ६ महिन्यांपासून दिसू लागतात. रुग्णाच्या लाल रक्तपेशींवर परिणाम होत असल्याने ऑक्सिजनचा…

Read More