Free Aadhaar Card Update Before 14 March UIDAI Marathi News;मोफत आधार कार्ड अपडेटसाठी ‘ही’ शेवटची तारीख! नंतर मोजावे लागतील पैसे

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘बाई तुला कसला आनंद झालाय?,’ CAA वर सीमा हैदरचं सेलिब्रेशन पाहून प्रियांका चतुर्वैदींची विचारणा, सांगितली सत्यस्थिती

Read More

Blue Aadhaar card How to register Marathi News;तुमच्या बाळासाठी निळ आधार कार्ड बनवलंत का? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Blue Aadhar Card: आधार कार्ड हे आपल्या देशातील महत्वाचे दस्तावेज आहे. प्रत्येक कामात आधार कार्ड विचारले जाते. त्यामुळे प्रत्येकजण स्वत:जवळ आधार कार्ड बाळगतो. वयाने मोठ्या व्यक्तीच नव्हे तर लहान मुलांसाठीदेखील आधार कार्ड महत्वाचे आहे. मुलांच्या शाळेतील प्रवेशासाठी तुम्हाला आधार कार्डची गरज लागणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही आधार कार्ड बनवले नसेल तर जास्त वेळ दवडू नका. नंतर अचानक घाई करण्यापेक्षा आताच आधार कार्ड बनवून घ्या. पुढे देण्यात आलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या बाळाचे आधार कार्ड बनवू शकता.  लहान मुलांना काय गरज आहे आधार कार्डची?…

Read More

राम मंदिरात सापडलं पैशांनी भरलेलं पाकिट; आधार कार्डवर नाव पाहून पोलिसांनाही बसला धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय अब्जाधीश आणि उद्योगपती श्रीधर वेंबू यांचं कुटुंब अयोध्य राम मंदिराची सुरक्षा सांभाळणाऱ्या योगी सरकारच्या विशेष सुरक्षा दलाच्या कामगिरीने भारावले आहेत. श्रीधर वेंबू 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपल्या कुटुंबासह पोहोचले होते. यावेळी त्यांची आई मंदिरात आपलं पाकिट विसरल्या होत्या. या पाकिटात पैसे तसंच महत्त्वाची कागदपत्रं असल्याने कुटुंबीय चिंतेत होतं. पण विशेष सुरक्षा दलामुळे त्यांना अनपेक्षित सुखाचा धक्का मिळाला आणि ते भारावले.  विशेष सुरक्षा दलाचे निरीक्षक मानवेंद्र पाठक आणि उप निरीक्षक ओंकारनाथ त्रिपाठी यांनी ही पर्स सापडली. त्यांना पर्स उघडून पाहिली असता त्यात…

Read More

आपल्या जोडीदाराचा आधार डेटा वापरत असाल तर सावधान; कोर्टाने दिला मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) High Court On Aadhaar Act: विवाहित जोडप्यापैकी एका जोडीदाराला दुसऱ्या जोडीदाराची खासगी माहिती शेअर करण्याचा अधिकार नाही असं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आधार कार्ड संदर्भातील कायद्याचा संदर्भ देत उच्च न्यायालयाने हे महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. वैवाहिक नातेसंबंध हे कोणत्याही व्यक्तीच्या गोपनियतेचा हक्क भंग करण्याचा अधिकार देत नाहीत असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. जोडीदाराला डेटा मिळवण्याचा अधिकार नाही “वैवाहिक नातेसंबंध हे आधार कायद्याअंतर्गत येणाऱ्या गोपनीयतेच्या अधिकारावर गदा आणू शकत नाहीत,” असं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. “जोडीदाराच्या संमतीने दुसऱ्या जोडीदाराचा आधारकार्डशी संलग्न डेटा उघड…

Read More

तुमचं आधार कार्ड अशा पद्धतीने लॉक करा; नाहीतर त्याचा गैरवापर होऊ शकतो…

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुमचा खासगी तपशील सुरक्षित ठेवण्यासाठी UIDAI तुम्हाला असे अनेक फीचर्स देते ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकतात. तर आज जाणून घेऊया अशाच एका फीचरबद्दल. तुम्हाला माहितीये का, आधार लॉकचा वापर करून तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकता आणि कधी गरज पडल्यास ते अनलॉकदेखील करू शकता. 

Read More

आंध्र प्रदेश Train Accident: 11 जणांचा मृत्यू; अधिकाऱ्यांनी सांगितलं अपघाताचं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन प्रवासी ट्रेन्सची धडक झाली. या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 29 जण या अपघातात जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम्-रायगड पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विशाखापट्टणम्-पलासा पॅसेंजर एक्सप्रेसला मागून धडक दिली. या अपघातामध्ये रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरुन उतरले. ही धडक कंटाकापल्ले आणि अलमांडा रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात झाला. रेल्वे मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने सिग्नल तोडल्याने हा अपघात झाला. ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृ्त्तानुसार एका अधिकाऱ्याने, ‘ड्रायव्हर लाल सिग्नल ओलांडून गेला. त्यामुळे ट्रेनने दुसऱ्या…

Read More

बाप्पांनी तारलं: समुद्रात 24 तास गणेशमूर्तीच्या आधारे तरगंत होता मुलगा; असा वाचला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat News : समुद्रात बुडणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलाला बाप्पानं तारलं आहे. गणेशमूर्तीच्या सहाय्याने हा मुलगा तब्बल 24 तास खोल समुद्रात तरंगत होता. इकडे कुटुंबियांनी त्याची जीवंत परतण्याची आशा सोडली होती. मात्र अखेर 39 तासांनी तो घरी परतला आहे.

Read More

तुम्ही रेशन आणि आधार कार्ड लिंक केलं का? नसेल तर लगेच करा, ‘ही’ शेवटची तारीख, Extension of deadline for linking ration card and Aadhaar card; Details inside

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ration-Aadhaar Cards Link : आता तुम्हाला रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदत मिळाली आहे. तुम्ही जर दोन्ही कार्ड एकमेकांना लिंक केली नसतील तर तात्काळ करा. तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून होती. परंतु केंद्र सरकारने आता तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तुमच्या हातात खूप वेळ आहे. तुम्ही  रेशन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर करुन घ्या. अन्यथा धान्य मिळण्यास अडचण येऊ शकते. रेशन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता 30 सप्टेंबर2023 पर्यंत मुदत वाढवली आहे.अंतोदय…

Read More

जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे का?, सरकारचा महत्त्वाचा निर्णय, Aadhaar card is not necessary for registration of birth and death, a big relief to the people

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aadhar Card News: आधार कार्ड आता सगळीकडे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आधार आता जन्म-मृत्यू नोंदणीसाठी बंधनकारक नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारने रजिस्ट्रार जनरल (RGI) कार्यालयाला देशात जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीदरम्यान आधार प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा नोंदणीसाठी आधार अनिवार्य असणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 27 जून रोजी प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने RGI कार्यालयाला जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या ओळख तपशीलांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आधार डेटाबेस वापरण्याची परवानगी दिली आहे. जन्म…

Read More

Good news for ration and Aadhaar card holders;रेशन आणि आधार कार्डधारकांसाठी गुड न्यूज

( प्रगत भारत । pragatbharat.com) रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम देशातील करोडो कार्डधारकांवर होताना दिसणार आहे. रेशन कार्डशी आधार लिंक करण्याची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. आधी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 होती. मात्र आता सरकारने ती 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधारशी रेशन लिंक करता येणार आहे.

Read More