'माझं आयुष्य पूर्णपणे…,' अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली आहे. दरम्यान अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून मी जेलच्या आत असो किंवा बाहेर, माझं आयुष्य देशासाठी समर्पित आहे असं ते म्हणाले आहेत.   

Read More

समजावून सुद्धा प्रियकरासोबत पळाली मुलगी; नैराश्यात गेलेल्या आई वडिलांनी संपवलं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Crime News : केरळमध्ये एका दाम्पत्याने मुलीच्या कृत्यामुळे आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर हे दाम्पत्य नैराश्यात होते.

Read More

Chhattisgarh Crime Husband told not to watch the reels Angry wife ended her life;नवऱ्याने रिल्स बघू नको सांगितलं..रागावलेल्या बायकोने संपवलं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wife Sucide: नवरा बायकोमधील नेहमीच भांडण ही तशी साधारण गोष्ट वाटते. पण या भांडणाला दोघातला कोणी कसं, कधी गांभीर्याने घेईल? हे सांगता येत नाही. हल्ली मोबाईल, सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय. पण हेच एका महिलेच्या आत्महत्येचं निमित्त ठरलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  छत्तीसगडमधील भिलाई येथे एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. रचना साहू असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर भूपेंद्र साहू असे पतीचे नाव आहे. यामागे कोणतंही मोठं कारण असेल असे एखाद्याला वाटेल. पण इन्स्टाग्राम रिल्समुळे ही आत्महत्या झाल्याचे सांगण्यात येत…

Read More

आई महिन्याला 5 हजार कमवायची, मुलाने इंटरनेटच्या मदतीने बदलले आयुष्य, संघर्ष वाचून भावूक व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: जस जसा काळ बदलला आहे तसे करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सुरुवातीला चांगला आभ्यास केला तरच चांगली नोकरी मिळायची असं म्हटलं जायचं. मात्र, जस जसा काळ बदलत गेला तसा आभ्यास आणि क्षेत्रही बदलत गेले. आता तुमच्या छंदानुसार तुम्ही करिअरही निवडू शकता. आजच्या घडीला तुमच्या कौशल्याला अधिक मागणी आहे. आता तुम्ही ऑनलाइन एखादी गोष्ट शिकून त्या माध्यमातून शिकूही शकत आहात. आयुष गोयल याचे उत्तम उदाहरण आहे.  आयुष गोयल स्वतः एक अकाउंटेट आणि कॉपीरायटर आहे. ते त्यांच्या ग्राहकांसोबत ऑनलाइन काम करतात आणि…

Read More

Student Sucide hanged himself after Watching Youtube Video Marathi News; पाचवीच्या मुलाने Video पाहून संपवलं आयुष्य; मुलं इंटरनेटवर काय पाहतात असे करा Track

( प्रगत भारत । pragatbharat.com) Student Sucide: तुमचा मुलगा किंवा मुलगी दिवसातून किती वेळ मोबाईल पाहते? टाइमपास म्हणून त्यांच्या हाती दिलेल्या मोबाईलच त्यांना व्यसन लागलंय का? ही छोटी वस्तू त्यांच्या आयुष्यावर परिणाम तर करत नाहीय ना? कारण उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातून मोबाईल फोन एका मुलाच्या मृत्यूचे कारण बनला आहे. या मुलाने मोबाईलवर मरण्याची सोपी पद्धत शोधली आणि क्षणार्धात आपलं आयुष्य संपवलं. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात  नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अचानक ओढवलेल्या या प्रसंगगातून कुटुंबीय अद्याप सावरु शकले नाही.  निखिल साहू असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कस्बाच्या…

Read More

बुराडी सामुहिक आत्महत्याकांडाची पुनरावृत्ती! एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमधल्या बिकानेर जिल्ह्यातील एक हादरवाणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच लोकांनी आत्महत्या केली. यातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकवण्यात आले होते. तर कुटुंबातील प्रमुख पुरुषाने विषप्राशन करुन जीवन संपवलं.  

Read More

घटस्फोटानंतर 5 वर्षांनी पुन्हा तिच्यासोबतच थाटला संसार, ‘त्या’ एका घटनेने बदललं जोडप्याचे आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi:  नात्यात गैरसमज निर्माण झाले की ते तुटायला वेळ लागत नाही. पण गैरसमज दूर झाले की ते नातं आणखी घट्ट होतं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही गोष्ट उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे राहणाऱ्या विनय जयस्वाल आणि त्याची पत्नीची. विनयने फेसबुकवर त्यांची प्रेमाची गोष्ट शेअर केली आहे. विनयच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे.  घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र आले नातं टिकवण्यासाठी एकमेकांप्रती विश्वास आणि आदर असणे खूप गरजेचे असते. जर विश्वास डळमळीत झाला तर नातं तुटायला…

Read More

तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतील या 4 सवयी, गरुड पुराणात सांगितलंय कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana Auspicious Things: हिंदू धर्मात सर्वात पवित्र धर्म पुरणांमध्ये गरुड पुराण याचे नाव आवर्जुन घेतले जाते. भगवान विष्णु यांनी गरुड पुराणात मनुष्याने त्याच्या आचरणात आणाव्यात अशा शिकवणी दिल्या आहेत. असं म्हणतात की गरुड पुराणात नमूद केलेल्या गोष्टी या भगवान विष्णु यांनी स्वतः सांगितल्या आहेत. गरुड पुराण हे भगवान विष्णुंनी त्यांचे वाहन असलेल्या गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या माहितीचे संकलन आहे. विष्णु पुराणाचेच गरुड पुराण हेदेखील एक हिस्सा आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 13 दिवसांच्या आत हे गरुड पुराण वाचले जाते. यात सांगितलं गेलं आहे की…

Read More

भविष्यातील 2671 मधून परत आला Time Traveller; आयुष्य वाढवणारे फळ मिळत असल्याचा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) भविष्यातील 2671 मधून परत आल्याचा दावा एका टाईम ट्रॅव्हलरने केला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून त्याने भविष्याबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत.   

Read More

Rahu Gochar : मायावी राहू गोचरमुळे 'या' 3 राशींवर कोप! 2025 पर्यंत आयुष्य संकटाने घेरणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Gochar 2023 : नऊ ग्रहांमधील छाया ग्रह आणि मायावी राहू लवकरच गोचर करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. 

Read More