महिला शिपायाच्या हत्येप्रकरणी २ वर्षांनी मोठा खुलासा, आरोपीला पाहताच पोलिसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: तरुणीकडून लग्नाचा दबाव वाढल्यानंतर हेड कॉन्स्टेबलने तिचीच हत्या घडवून आणली आहे. या प्रकरणी तब्बल 2 वर्षांनी खुलासा झाला आहे. 

Read More

मणिपूर हिंसाचराचा विरोध करायला गेलेल्या महिलेसोबत अश्लील कृत्य; आरोपीला अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bengaluru Crime : महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन करून अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी (Bengaluru Police) शनिवारी रॅपिडो (Rapido) चालकाला अटक केली. महिलेने आरोप केला आहे की चालकाने रस्त्यातच हस्तमैथुन केले आणि तिला खाली उतरवल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मणिपूर हिंसाचाराच्या (Manipur Violence) विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनावरुन परतत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. टाऊन हॉलमधून घरी परतण्यासाठी पीडितेने रॅपिडोवरुन बाईक टॅक्सी बुक केली होती. ऑटो रिक्षातून जाण्यास अनेकांनी नकार दिल्यानंतर रॅपिडोवरुन राईड बुक करावी लागले असे महिलेनं सांगितले. या सगळ्या प्रकाराची माहिती महिलेनं…

Read More

Manipur: नग्नावस्थेत महिलांची धिंड काढणाऱ्या मुख्य आरोपीला अटक; समोर आली धक्कादायक माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Women Viral Video Culprit Arrested: 1 हजार लोकांच्या जमावाने गावावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांनी स्वत:चा जीव वाचवून पळणाऱ्या 3 महिलांना पोलिसांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांचे कपडे काढून नग्नावस्थेत त्यांची धिंड काढली.

Read More

VIDEO: मुलीच्या हत्येनंतर तिची आई आरोपीला चपलेने मारत राहिली; जमाव फक्त पाहत राहिला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: गुरुग्राममध्ये (Gurugram) तरुणाने लग्न मोडल्याने संतापाच्या भरात 19 वर्षीय तरुणीची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने हत्या केल्यानंतर मुलीची आई त्याला चपलेने मारत होती. पण एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे आली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  23 वर्षीय आरोपीचं पीडित 19 वर्षीय तरुणीशी लग्न ठरलं होतं. याच रागात आरोपीने तरुणीला गाठलं आणि दिवसाढवळ्या सर्वांसमोर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.  या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. यामध्ये…

Read More

तब्बल 176 कोटींच्या GST घोटाळ्यानं यंत्रणांना खडबडून जाग; देश सोडून पळणाऱ्या आरोपीला Filmy Style मध्ये रोखलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tax Fraud : गरीब लोकांच्या नावावर शेल कंपन्या आणि बोगस पावत्या तयार करून सरकारचे 176 कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा (input tax credit racket) 34 वर्षीय कथित सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. सरकारचं मोठं नुकसान करणारा आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याला जीएसटी इंटेलिजेन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी (General of GST Intelligence) अटक केली. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला बंगळुरु विमातळावरुनच (Bengaluru airport) अटक केली आहे. जीएसटी इंटेलिजेंस महासंचालनालयाच्या चेन्नई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी, चेन्नईमधल्या गरीब…

Read More

हातगाडीवर कपडे विकणाऱ्या आधी आईला फसवलं नंतर मुलीसोबत केली लग्नाची मागणी; आरोपीला अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : मुलीसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर आईने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत कोर्टात हजर केले आहे. कोर्टानं त्याची रवानगी कारागृहात केली आहे.

Read More

“पोलीस काही तोफ नाहीत”; पॅन्टची चैन उघडूव महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घडवली अद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Crime : गुजरातच्या (Gujarat Crime) वापीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वलसाड पोलिसांनी एका ऑटोरिक्षा चालकाला (autorickshaw driver) एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. एका क्षुल्लक मुद्द्यावरून रिक्षा चालकाने महिलेसोबत वाद होता आणि अयोग्य वर्तन केले. रिक्षा चालकाच्या त्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी (Gujarat Police) या प्रकरणाची दखल घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने महिलेची माफी मागितल्याचेही समोर आले आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली होती. एका ऑटोचालकाने वादावादीदरम्यान महिला ऑटो चालकाला अर्वाच्य…

Read More