Viral News : पटियाला पेग आणि पंजाबचा महाराजा यांचा काय संबंध? माहिती जाणून व्हाल आश्चर्यकारक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : चित्रपटातून तर कधी पार्टीतून तुम्ही पटियाला पेगबद्दल ऐकले असालच. तुम्ही मद्यपान करता किंवा नाही तरी पटियाला पेग हे नाव नक्कीच कधी ना कधी कानावर पडलंच असेल. हे नाव कुठून आलं आणि या पेगला पटियाला पेग का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? पंजाब, दिल्ली, चदिगढ या शहरामध्ये हे नाव हमखास ऐकायला मिळतं. मद्यपान करणारे लोक म्हणतात की पटियाला पेग प्रत्येकालाच झेपतो असं नाही. कारण पटियाला पेगमधील अल्कोहोलचं प्रमाण लार्ज पेगपेक्षा अधिक असल्याने तो प्रत्येकाला झेपतो असं नाही. असा हा पटियाला पेगच्या नावाची कथा आज…

Read More

भारतात शाकाहारी जास्त की मांसाहारी? आश्चर्यकारक आकडेवारी समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) non-vegetarian AND vegetarian News In Marathi : जगभरात नॉनव्हेजपेक्षा व्हेज खाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. कारण शाकाहारी जेवण हे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. तर दुसरीकडे अनेकांना मांसाहारी जेवण आवडते. चिकण, मटण, फिश खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ते एकप्रकारे याचे दिवानेच असतात. आठवड्यातून दोन ते तीन दिवस याचा आस्वाद घेत असतात. अनेकांना असे वाटते की, मांसाहार खाल्लाने शक्ती वाढते, असा त्यांचा समज असतो. मांसाहार करण्याचे प्रमाण हिवाळ्यात अधिक वाढते. अशीच एक आकडेवारी समोर आली असून ज्यामध्ये शाकाहारी की मांसाहारी खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.  मांसाहारी पदार्थ…

Read More

जपानी लोक स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरतात? आरोग्यासाठी वरदान असलेले तेलाचे जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Christmas Day 2023: निकोलस आणि सांताक्लॉजचा संबंध काय? जाणून घ्या नाताळची खरी गोष्ट

Read More

आश्चर्यकारक! साबणाचा वापर करुन हलवली 220 टन वजनाची संपूर्ण इमारत, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : कॅनडातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक 220 टन वजनाची इमारत फक्त साबणाचा वापर करुन एका जागेवरुन दुसऱ्या जागी हलवण्यात आली आहे.

Read More

Viral Video : आश्चर्यकारक! फ्लाइटमध्ये अचानक छतातून पडायला लागला पाऊस, प्रवासी झाले सैरभैर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air India Flight Video : एअर इंडियाच्या फ्लाइटचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये फ्लाइटमध्ये छतातून अचानक पाणी पडायला लागलं. 

Read More

एक बाळ, दोन गर्भ; जगात पहिल्यांदाचा अशी आश्चर्यकारक प्रसूती

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगात पहिल्यादांच आश्चर्यकारक प्रसुती झाली आहे. एक बाळ आणि दोन गर्भ अशा प्रकारे बाळाचा जन्म झाला आहे. 

Read More

Pradosh Vrat 2023 : प्रदोष व्रताला ‘कौलव करण’सह हे 6 आश्चर्यकारक योग! तुम्हाला मिळतील शाश्वत फळं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pradosh Vrat 2023 : पंचांगानुसार दर महिन्याला कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत येतं. पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष त्रयोदशी तिथी बुधवारी म्हणजे 27 सप्टेंबरला आहे. जे व्रत बुधवारी येत त्याला बुध प्रदोष व्रत असं म्हणतात. प्रदोष व्रत हे भगवान शंकराला समर्पित आहे. हे व्रत केल्यामुळे आपली सर्व मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. यासोबत आयुष्यातील सर्व मानसिक आणि शारीरिक त्रास नाहीसे होतात, असं शास्त्रात मानलं जातं. यंदाचा प्रदोष व्रत अतिशय खास आहे. कारण यंदा बुध प्रदोष व्रताला दुर्मिळ ‘कौलव करण’ सह 6 आश्चर्यकारक शुभ संयोग…

Read More

Chandrayaan 3 ला जाग कधी येणार? ISRO चा आश्चर्यकारक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 च्या लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हरला जेव्हा डिअॅक्टिव्ह करण्यात आलं होतं, तेव्हा त्यातील काही सर्किट हे जागे म्हणजेच अॅक्टिव्ह ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. जेणेकरुन इस्रो 22 सप्टेंबरला जो संदेश पाठवणार आहे, तो रिसीव्ह केला जाईल. दरम्यान, इस्रो सतत चांद्रयान 3 शी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रज्ञानकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाही आहे.  इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण चिंतीत होण्याचं काही कारण नाही. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरमध्ये एक अनोखं तंत्रज्ञान बसवण्यात आलं आहे. यामुळे जेव्हा त्याला सूर्याच्या…

Read More

Viral News : आश्चर्यकारक! गाणी ऐकणाऱ्या गाई- म्हशी जास्त दूध देतात; संशोधनातून अफलातून माहिती समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) NDRI Research : आपण म्युझिक थेरपी हे ऐकली असेल. तणावपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक वेळा तज्ज्ञ म्युझिक थेरपीचा वापर करतात. संगीत ऐकल्यामुळे आपण तणाव मुक्त होतो असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. पण हीच थेरपी गाय आणि म्हशींबद्दल वापरल्यास फायदा होतो, असं एका संशोधनातून दावा करण्यात आला आहे.  हरियाणामधील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट,(NDRI) कर्नाल  या संस्थेनुसार गाय आणि म्हशीला संगीत ऐकवल्यास त्या तणावमुक्त होतात आणि जास्त प्रमाणात दूध देतात. या संगीत थेरपीचा अनोखा वापर ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  माणसांना जसं संगीत ऐकायला आवडतं तसं गाय…

Read More