भारतातील ‘या’ गावात होळीचे रंग खेळतात पण करत नाही होलिका दहन; कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Chandra Grahan 2024 : होळीवर चंद्रग्रहणाची सावली, रंग खेळू शकणार का? पंडितजींनी सांगितली रंग उधळण्याची वेळ

Read More

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात 'राम मंदिर' ठरणार भाजपसाठी वरदान; आश्चर्यचकित करणारा जनतेचा कौल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zee News Opinion Poll : मॅट्रिझने ZEE NEWS साठी ओपिनियन पोल आयोजित केला. या मत सर्वेक्षणात उत्तर प्रदेशातून (Lok Sabha Election 2024) धक्कादायक निकाल समोर आला आहे.

Read More

शिवडी-न्हावाशेवा पुलावर धावली चक्क रिक्षा, नेटकरी आश्चर्यचकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. 21.8 किमी लांबीचा हा पूल फक्त सर्वात मोठाच नाही तर तर समुद्रात उभारण्यात आलेला सर्वात लांब पूल आहे. शनिवारी या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर हौशी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. यावेळी पुलावर लोक सेल्फी घेण्यासाठी थांबल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबईकरांकडून नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे अनेक फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे आता मुंबई पोलिसांनीही अशा बेजबाबदार नागरिक आणि वाहन चालकांवर कारवाई…

Read More

'या' तरुणीला आराम आणि फिरण्याचे वर्षाला मिळतात 3 कोटी रुपये! कारण जाणून तुम्ही पण व्हाल आश्चर्यचकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : सोशल मीडियावर एका तरुणीची खूप चर्चा होते आहे. ती काही करत नाही तरीदेखील वर्षाला 3 कोटींचं पॅकेज आहे. नोकरी करत नाही, काम करत नाही मग तिला एवढे पैसे का मिळतात?     

Read More

लष्करातील जवानांचे केस एवढे बारीक का असतात? कारण वाचून आश्चर्यचकित व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Do Army Soldiers Have Short Hair: आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अशा अनेक गोष्टी पाहतो ज्या आपण जवळपास गृहीत धरतो. रोज आपण यापैकी अनेक गोष्टी पाहत असल्याने त्या सामान्य असल्याचं मानतो. आपण या गोष्टी इतक्या गृहीत धरलेल्या असतात की त्या अशा का याचा आपण कधी फारसा विचार करत नाही. अशाच गोष्टींबद्दल अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. एखाद्या व्यक्तीला अशाच रोजच्या जीवनाचा भाग झालेल्या गोष्टीबद्दल प्रश्न पडतो आणि मग त्याचं उत्तर या क्षेत्रातील व्यक्ती देते. यासाठीचा प्रश्नोत्तरांचासर्वोत्तम प्लॅटफॉर्म म्हणजे क्वोरा!  लष्करी जवानांचे केस बारीक का असतात?…

Read More

मेक्सिकोमध्ये खरंच एलियनचे मृतदेह सापडलेत? NASA ने दिलं आश्चर्यचकित करणारं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) नासाने  युएफओ आणि एलियन्ससंबंधी एक नवा अभ्यास जारी केला आहे. यामध्ये अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. जगभरात एलियन्स आणि युएफओसंबंधी मागील अनेक काळापासून एलियन्स आणि युएफओसंबंधी (unidentified anomalous phenomenon) अनेक रहस्य असून, त्यांचा उलगडा झालेला नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मेक्सिकोच्या संसदेत दोन मृतदेह ठेवण्यात आले होते. हे एलियन्सचे मृतदेह असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. यानंतर नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यातच नासाने गुरुवारी युएफओ आणि एलियन्ससंबंधी रिपोर्ट जारी केला असून मेक्सिकोवरील या घटनेवरही भाष्य केलं आहे.  मेक्सिकोच्या संसदेत काचेच्या पेटीत दोन जीवाश्म अवशेष…

Read More

Video : ‘मी नवरीचा मुलगा…’ वरासोबत वऱ्हाडी झाले आश्चर्यचकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : बालपणी अनेक मुलांनी आपल्या पालकांच्या लग्नाचा अल्बम पाहिल्यानंतर एक प्रश्न हमखास विचारला आहे. तुमच्या लग्नात आम्ही कुठे होतो, आम्हाला लग्नाला का नाही बोलवलं असे अनेक प्रश्न… आई वडिलांच्या घटस्फोट असो किंवा पालकांपैकी कोणाचं तरी अकस्मित जाणं असो. पूर्वी पुर्नविवाहची केले जात नव्हते. मात्र पण जग बदलं आहे. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर वयाच्या प्रत्येक टप्पावर जीवनसाथीची गरज असते हे आता घरच्यांसोबत मुलांनाही कळलं आहे. (trending news son attends mother marriage thanks groom for wedding speech viral video on Internet) सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल…

Read More

प्रत्यक्षात कसा दिसतो शनी ग्रह? चंद्र आणि शनीचा फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending photo : नासा (National Aeronautics and Space Administration) अनेकदा अंतराळातील आश्चर्यकारक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. इस्त्रोने चांद्रयान 3 चं यशस्वी (Chandrayaan 3) प्रक्षेपण केलं आहे. अवकाशातील ग्रह प्रत्यक्षात कसे दिसतात हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. शनी आणि चंद्र प्रत्यक्षात कसा दिसतो हे दाखविणारे फोटो नासाने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. (trending photo nasa captures saturn and moon shani viral on Internet) अंतराळातील चंद्र आण शनि हे सुंदर फोटो पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित होणार यात शंका नाही. NASA त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन…

Read More

Kanpur IT Raid 12 kg gold found under BMWs mat;BMW च्या मॅटखाली सापडले 12 किलो सोने, छापा टाकणारे अधिकारीही झाले आश्चर्यचकीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP IT Raid: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून छापे सुरु असून यात आयकर पथकांना मोठे यश मिळाले आहे. आयकर विभागाच्या टिमने नुकतीच राधामोहन पुरुषोत्तम दास ज्वेलर्सच्या ठिकाणी छापा मारला. या ठिकाणी सापडलेले घबाड पाहून अधिकारीदेखील आश्चर्यचकीत झाले. बीएमडब्ल्यू कारच्या चटईखाली लपवून ठेवलेले 12 किलो सोने अधिकाऱ्यांना दिसले. या सोन्याची बाजारातील किंमत 7 कोटींच्या वर आहे. प्रसिद्ध ज्वेलर्स राधामोहन पुरुषोत्तम दास यांच्याशिवाय रितू हाऊसिंग लिमिटेड आणि इतरांच्या 17 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. रोखीच्या व्यवहारांच्या तपासादरम्यान, आयकर विभागाच्या पथकाने काही संशयावरून एका बीएमडब्ल्यू कारची चौकशी…

Read More