Viral Video : धावत्या स्कूटीवर ‘पापा की परी’चा डान्स, स्वत: सोबत इतरांच्या जीवाशी खेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Dancing On Bike Viral Video : सोशल मीडिया असं प्लॅटफॉर्मवर जिथे काही सेकंदात तोही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचू शकता. इंटरनेटवर बाइक, स्कूटर स्टंट करणारे या तरुणांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धोकादायक स्टंट करताना यांना कोणाचीही काळजी वाटतं नाही. हे बेजबाबदार तरुण अगदी रस्त्यावरुन अशी बाइक चालवतात की, इतर वाहन चालकांचं त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटतं. (viral girl dancing on bike video Trending on social google news latest trends) बाइकस्वारांनी कट मारला म्हणून अनेकांचा निरपराधांचा बळी गेला आहे. अगदी स्टंटबाजी करणाऱ्यांचाही…

Read More