Navratri 2023 : आज नवरात्रीची पाचवी माळ! स्कंदमातेची करा उपासना, या मंत्राचा आणि उत्तम उपायाचा घ्या लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shardiya Navratri 5th Day 2023 : शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची (Devi Skandamata) पूजा करण्याचा नियम आहे. मोक्षाचे दरवाजे उघडणारी माता म्हणून स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंदमाता भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते असे म्हणतात. देवी दुर्गेचे पाचवे रूप असलेल्या स्कंदमातेची उपासना केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात आनंद मिळतो. संतती प्राप्तीसाठी स्कंदमातेची पूजा करणे लाभदायक मानले जाते. स्कंदमातेची पूजा केल्याने भक्ताला मोक्ष प्राप्त होतो. सूर्यमालेची अधिष्ठाता देवता असल्याने, तिची पूजा केल्याने, भक्त अलौकिक तेजस्वी आणि…

Read More

Waking Benefits For 15 Minutes After Dinner From Weight Loss To Digestion; रात्री जेवल्यानंतर १५ मिनिट्स चालण्याचे फायदे, लाभेल उत्तम आरोग्य

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे Digital Content Producer “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख…

Read More

Kareena Kapoor Khans Nutritionist Rujuta Diwekar Explained About Healthy Indian Superfoods; ऋजुता दिवेकरने सांगितला निरोगी राहण्यासाठी उत्तम उपाय, भारतीय सुपरफूड्सचा खजिना ठरेल वरदान

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) तूप – चरबी जाळणारा पदार्थ आरोग्यासाठी चमत्कारी ठरणाऱ्या गुणधर्माने ओळखले जाणारे तूप हे अत्यंत फायदेशीर ठरते. ऋजुता दिवेकरच्या मते, तुमच्या अन्नातील ग्लिसेमिक इंडेक्स घटविण्याचे काम तूप करत असते. डायबिटीस आणि वजन कमी करणाऱ्या व्यक्तींसाठी तूप हे उत्तम ठरते. शरीराला आवश्यक असणाऱ्या फॅटी अ‍ॅसिडचे गुणधर्म तुपात असल्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. आहारात रोज १ चमचा तुपाचा तरी उपयोग करून घ्यायला हवा. कोकम – नैसर्गिक अँटासिड चांगली झोप आणि हृदयाच्या आरोग्यासाठी विटामिन बी१२ आणि डी चा स्तर योग्य राखण्यासाठी कोकम अत्यंत उपयोगी ठरते. बॅक्टेरिया आणि…

Read More

Weight Loss And Belly Fat Reduction Using Saffron Water; गोलमटोल पोट आणि मांड्यांवरील लटकलेल्या चरबीवर उत्तम इलाज ठरेल हे पाणी, उपाशीपोटी पिऊन व्हा स्लीम ट्रीम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) केशरचे वजन कमी होण्यासाठी उपयोग Benefits Of Saffron For Weight Loss: केशर पाणी पिण्याचे फायदे तुम्ही जाणून घेतले तर तुमची सकाळ केशराचे पाणी पिऊनच होईल. केशराचा उपयोग अनादी काळापासून आयुर्वेदामध्ये करण्यात येतो. यातील पोषक तत्वामुळे वजन कमी करण्यासाठी केशराचा उपयोग होतो. (वाचा – वजन झर्रकन कमी करण्यासाठी समाविष्ट करून घ्या ६ ड्रायफ्रूट्स, लवकरच होईल पोट सपाट) आरोग्यासाठी फायदेशीर केशर केशराचा फायदा स्किन टोन चांगला राखण्यासाठी होतो. तसंच केशरामध्ये फायबर आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे आरोग्य अधिक चांगले राहण्यास मदत मिळते. याशिवाय त्वचा आणि आरोग्य…

Read More

10 Best Foods and Veggies for good Eye sight Nutritionist Anjali Mukerjee Eyes Tips; डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आहारात १० पदार्थांचा करा समावेश नजर होईल अतिशय साफ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ईने डोळ्यांची दृष्टी स्वच्छ आणि साफ होण्यास मदत होते. निरोगी आहारामुळे डोळ्यांची नजर तेज होण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांनाही योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे. ​कॅल्शियम​ चिझ, दूध, दही, काबुळी चणे, राजमा, सोयाबिन, बदाम, गव्हाचे दाणे, अंडी, अक्रोड यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. या पदार्थांमुळे नजर चांगली होण्यास मदत होते. तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स या पदार्थांमुळे डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यास मदत होते. ​व्हिटॅमिन बी २ बदाम, मोड आलेली कडधाने, सोयाबिन, पनीर, सगळ्या डाळी, पालक आणि ब्रोकोली…

Read More

Climbing Stairs Benefits For Health Reduce Belly Fat; जिने चढण्याचे ५ फायदे, कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून पोटाची चरबी कमी करण्यापर्यंत उत्तम पर्याय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पोटाची चरबी गाळून वजन होते नियंत्रित सध्या सर्वात मोठा त्रास म्हणजे वजन वाढणे आणि ते कमी करताना आणि पोटाची वाढलेली चरबी कमी करताना अत्यंत मेहनत करावी लागते. मात्र वजन वाढल्याची समस्या कमी करण्यासाठी जिने चढल्याचा फायदा करून घेता येतो. ​NCBI च्या शोधानुसार जिने चढण्याचा उपयोग हा मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी करण्यासाठी होतो. वजन वाढण्यासाठीचा हे कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या ट्रेनरच्या मदतीने किती जिने चढायचे हे ठरवून रोज हा व्यायाम करावा. कोलेस्ट्रॉल होते कमी ​कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. जिने चढल्याच्या व्यायामामुळे ट्रायग्लिसराईड्सचा…

Read More

Panchang Today : शुभ कामासाठी आजचा दिवस उत्तम! विनायक अंगारकी चतुर्थीसोबत बडा मंगळ, जाणून घ्या आजचे पंचांग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 23 May 2023 in marathi : आज मंगळवार अतिशय शुभ दिवस आहे. आज शुभ कार्यासाठी अतिशय चांगला (Panchang 23 May 2023) दिवस आहे. आज ज्येष्ठ महिन्यातील विनायक अंगारकी चतुर्थीसोबत (Angarak Chaturthi 2023) बडा मंगळ (Bada Mangal 2023) आहे. तर शूल, रवि योग तयार झाला आहे. त्याशिवाय आज संध्याकाळी आकाशात एक अद्भुत दृश्यं पाहायला मिळणार आहे. आज मंगळ, शुक्र आणि चंद्र (3 planet alignment) एकत्र दिसणार आहेत. (astrology news in marathi)     मंगळवार हा कोणत्याही शुभ कार्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. अशा या शुभ दिवसाचे…

Read More

Women Fitness after 30 Know what to eat and avoid things; महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी काय खावे आणि काय टाळावे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​फायबर महत्वाचे जर तुम्हाला तिशी नंतर स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या आहारात फायबर युक्त गोष्टींचा समावेश करा. आहारतज्ज्ञ म्हणतात की, वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत आपल्या शरीराला उच्च फायबरयुक्त आहाराची आवश्यकता असते. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करता येते. फायबर युक्त आहाराने तुम्ही तुमची चयापचय क्रिया वाढवू शकता. जर तुम्हाला ३० वर्षांनंतरही स्वत:ला निरोगी पहायचे असेल. तर तुमच्या आहारात धान्य, फळे, भाज्या यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. ​(वाचा – दिवसातून किती आणि कशी साखर खाल्ली तर टळतील आजार, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरचा खुलासा) ​कॅल्शियम समृद्ध…

Read More