Who Started Navratri Fast in 9 Days know Interesting Facts About Navratri 2024; कशी झाली नवरात्रीची सुरुवात, सगळ्यात आधी ‘या’ राजाने केला होता 9 दिवसांचा उपवास

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. शक्तीस्वरूपा देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त वर्षातून दोनदा शारदीय आणि चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करतात. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. पण, नवरात्रीत 9 दिवस उपवास करणारे पहिले कोण होते हे तुम्हाला माहीत आहे का? नवरात्रीची सुरुवात कशी झाली? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला नवरात्रीची सुरुवात कशी झाली आणि नवरात्रीचे व्रत पहिल्यांदा कोणी पाळले ते सांगणार आहोत. नवरात्रीची सुरुवात अशी झाली देवी दुर्गा ही स्वत: शक्तीचे एक रूप आहे आणि नवरात्रीमध्ये आध्यात्मिक…

Read More

Ayodhya Ram Temple: ‘नरेंद्र मोदींनी 11 दिवस उपवास ठेवला काय याबाबत शंकाच आहे,’ काँग्रेस नेत्याचं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 दिवस उपवास ठेवला होता. प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं होतं. नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून त्यांनी धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली होती. नरेंद्र मोदींनी कठोर व्रत पाळत फक्त नारळपाणीचं सेवन केलं. पण काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी नरेंद्र मोदींनी खरंच 11 दिवस उपवास ठेवला का? अशी विचारणा करत शंका व्यक्त केली आहे.  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वीरप्पा मोईली यांनी सांगितलं की, “मी डॉक्टरसह मॉर्निंग वॉकला गेलो असता त्याने मला एखादी व्यक्ती…

Read More

Festivals in October : संकष्टी चतुर्थी, नवरात्र, दसरा कधी? ऑक्टोबर महिन्यातील उपवास आणि सण जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) October 2023 Festival Calendar In Marathi : या वर्षातील दहावा महिना म्हणजे ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्याची सुरुवात पितृपक्षाने झाली आहे. या महिन्यातील संकष्टी, घटस्थापना, दसरा, कोजागरी पौर्णिमा या सणांची यादी जाणून घ्या. (Pitru Paksha shardiya navratri dussehra sharad purnima october 2023 calendar festivals list in marathi ) ऑक्टोबर महिन्यातील सण वार 2023 रविवार 1 ऑक्टोबर  2023 – तृतीया श्राद्धसोमवार 2 ऑक्टोबर  2023 – संकष्ट चतुर्थी, भरणी श्राद्ध, गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंतीमंगळवार 3 ऑक्टोबर  2023 – पंचमी श्राद्धबुधवार 4 ऑक्टोबर  2023  – षष्ठी…

Read More

How To Do Shravan Fasting or Upvas in Shrawan Somvar And Shrawani Shanivar Tips By Baba Ramdev; श्रावणातील उपवास कसे कराल? बाबा रामदेव यांनी सांगितले या दिवसांत आरोग्य कसे जपाल?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​पावसात ठेवा, पोटाची काळजी घ्या? सकाळी उठून कोमट पाणी प्या कोरफड, आवळा आणि गिलोय घ्या बाजारातील वस्तू खाणे टाळा पाणी उकळून प्या रात्रीचे हलके जेवण करा (वाचा – Teeth Whitening : औषधं, टूथपेस्ट सोडा..4 फळांनी दातांवरचा पिवळा थर आणि काळ्या हिरड्या स्वच्छ करा, नैसर्गिक उपाय) ​श्रावणात पोट मजबूत, बद्धकोष्ठता दूर पपई बेल सफरचंद डाळिंब पेर पेरू आहारातील फायबर आणि द्रवपदार्थाचा अभाव हे बद्धकोष्ठतेचे मुख्य कारण आहे. म्हणूनच आहारात नेहमी सायबरयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. केवळ खाद्यपदार्थच नाही तर अशी अनेक फळे आहेत जी…

Read More

हनुमानाची या राशीच्या लोकांवर नेहमीच कृपा राहते, मंगळवारी उपवास करण्याचे हे फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hanuman favourite zodiac sign : अनेक जण हनुमानाची उपासना करतात. संकटावर मात करण्यासाठी ही उपासना महत्त्वाची मानली जाते. संकट टाळायचे असेल तर हनुमानाची कृपा गरजेची असते. हनुमानाची कृपा असेल तर व्यक्तीची त्रास आणि समस्यांपासून सुटका होते. बजरंगबली त्याचे रक्षण करतो. म्हणूनच लोक हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी उपवास करतात, त्यांची पूजा करतात, हनुमानाला वस्त्र अर्पण करतात. पण काही राशीचे लोक या बाबतीत भाग्यवान असतात. या राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा असते, ज्यामुळे ते अनेक प्रकारच्या समस्या आणि त्रासांपासून त्यांना अभय मिळते. एखाद्यावेळी त्यांच्यावर काही संकट आले…

Read More