बसपासह ‘या’ पक्षांना एकही पैसा मिळाला नाही; Electoral Bond संदर्भात नवा गौप्यस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bond : निवडणूक आयोगानं नुकतीच देशातील लोकसभा निवडणूक जाहीर केली असून, पाच टप्प्यांमध्ये पाच वेगवेगळ्या दिवशी ही निवडणूक पार पडणार असल्याचं जाहीर केलं. इथं निवडणूक जाहीर झाली आणि तिथं आचारसंहिता लागू झाली. असं असतानाच देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे ती म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड (Electoral Bond) अर्थात निवडणूक रोखे आणि त्यामुळं समोर आलेल्या एका मोठ्या रकमेची.  निवडणूक आयोगाकडून Electoral Bond संदर्भात आणखी नवी माहिती नुकतीच जारी करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार हीच माहिती एका लिफाफ्यातून सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आली होती. ज्यानंतर न्यायालयानंच माहिती…

Read More

हजारो मुस्लिमांच्या ‘या’ देशात एकही मशीद नाही! मशिदीतील नमाजासाठी भारतात येतात नागरीक

( प्रगत भारत । pragatbharat.com) This India Neighbouring Country Do Not Have Even A Single Masjid: भारतामध्ये सध्या ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिरासंदर्भातील प्रकरणाची फारच चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे यासंदर्भातील बातम्यांमध्ये आणि घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. खरं तर जगातील बहुतांश अगळी जवळपास सर्वच देश तेथील नागरिकांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य देतात. प्रार्थना करण्यासाठी वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांची त्यांची प्रार्थनास्थळे उभारतात. मात्र भारताच्या शेजरी असाही एक देश आहे जिथे इस्लाम धर्माचे हजारो लोक वास्तव्यास आहेत मात्र तिथे त्यांना मशिदीमध्ये जाण्याचं स्वातंत्र्य नाही. हा देश कोणता?…

Read More

एकही पुरावा नसताना पोलिसांनी AI च्या सहाय्याने केला हत्येचा उलगडा; आरोपीही पोलिसांना पाहून हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली पोलिसांना 10 जानेवारीला गीता कॉलनी फ्लायओव्हरच्या खाली एका तरुणाचा मृतदेह सापडला होता.   

Read More

सूयामुळे होणार पृथ्वीचा अंत; 130 कोटी वर्षानंतर एकही सजीव जिवंत राहणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) एक ना एक एक दिवस पृथ्वीचा अंत होणार आहे. पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार याबाबत संशोधकांनी मोठा दावा केला आहे. 

Read More

काय सांगता? इटलीत तीन महिन्यांपासून एकही बाळ जन्माला आलं नाही! धक्कादायक आहे कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं भेट देण्याची अनेकांचीच इच्छा असते. असे अनेक देश असतात ज्या देशांमध्ये असणारी ठिकाणं, तेथील भौगोलिक रचना आणि तेथील हवामान कायमच पर्यटकांमध्ये (Travel News) चर्चेचा विषय ठरतं. अशाच देशांमधील एक म्हणजे इटली. इटलीची खाद्यसंस्कृती (Italian Food), तेथील राहणीमान या आणि अशा तत्सम कारणांनी इथं कायमच मोठ्या संख्येनं पर्यटक भेट देत असतात. पण, हाच देश सध्या मात्र एका वेगळ्या कारणामुळं जगाची चिंता वाढवताना दिसत आहे.  इटलीमध्ये जन्मदर घटला (Birth Rate) जगावर एकामागून एक संकटं ओढावताना दिसत आहेत.…

Read More

तब्बल 16000 कोटींचा खर्च, पण आजपर्यंत एकही गेस्ट ‘या’ हॉटेलमध्ये आलेला नाही, एक शाप ठरतोय कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hotel of Doom Ryugyong Hotel: उत्तर कोरियात असं एक हॉटेल शापित हॉटेल आहे. जिथे आजपर्यंत एकही ग्राहक येऊ शकलेला नाहीये. हे हॉटेल बांधण्यासाठी हजारो कोटींचा खर्च करण्यात आला मात्र, इतका खर्च करुनही या हॉटेलचे उद्धाटन होऊ शकले नाहीये. हे हॉटेल बांधून इनेक दशके उलटून गेली मात्र ना हॉटेलचे उद्घाटन होऊ शकले ना त्या हॉटेलमध्ये आत्तापर्यंत एकही ग्राहक येऊ शकला नाही. आता हे हॉटेल शापित हॉटेल म्हणून ओळखले जाते. तर, जाहीरातींच्या शूटिंगसाठी या हॉटेलचा वापर केला जातो. या हॉटेलचे नाव Ryugyong हॉटेल असं आहे.  द सनच्या…

Read More

27 वर्षे एकही सुटी न घेता नोकरी केली, आता मिळाले 3.5 कोटी! असं नेमकं काय घडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 271 प्रवाशांसह विमान हवेत असतानाच पायलटचा मृत्यू; त्यानंतर काय घडलं ते पाहा

Read More

82 वर्ष जगला पण उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिली नाही; जगातील पहिला व्यक्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) महिला संपर्क तर लांबच राहिला पण या व्यक्तीने उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिलेली नाही. 

Read More

एकही दिवस शाळा न बुडवता 10 वर्षांची चिमुकली फिरली 50 देश; आई-वडिलांचं Planning पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) 10 Year Old Girl Travel 50 Countries: या मुलीचे आई-वडील तिला फार हौसेने वेगवेगळे देश फिरवतात. आपल्या मुलीला एवढे वेगवेगळे देश दाखवण्यामागील नेमकं कारण काय आहे याबद्दलही या दोघांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Read More

शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, शिक्षणमंत्र्यांच्या शाळांना सक्त सूचना । No student’s education should be stopped due to non-payment of fees, strong instructions to schools

( प्रगत भारत । pragatbharat.com) शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण (School Education) थांबू नये, अशा शाळांना सक्त सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad) यांनी दिल्या आहेत.   Updated: Jan 28, 2021, 08:02 AM IST

Read More