मोमोजवाल्याला हेल्पर हवाय: पगार एवढा, ग्रॅज्युएटलाही मिळत नसेल! त्यावर मोमोज फुकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corporate Salary Job: सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या या फोटोवर प्रतिक्रियाचा पाऊस पडला आहे. एका स्थानिक दुकानामध्ये नोकरीसंदर्भातील ऑफरची जाहिरात सध्या सोशल मीडियावरही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे ती पगाराच्या आकड्यामुळे.

Read More

Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला एवढं महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 27 March 2024 : ‘या’ राशींच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी आहे!

Read More

जीवघेण्या आजारावर तब्बल 17 कोटींचे इंजेक्शन! SMA Type 1 औषध एवढं महाग का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) SMA Type 1 Treatment Cost:  21 महिन्यांचा हृद्यांश एका दुर्धर आजाराने पीडीत आहे. या आजारावर मात करण्यासाठी त्याला 17 कोटींचे एक इंजेक्शनची गरज लागणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील हृद्यांशच्या पालकांसाठी इतकी मोठी रक्कम जमा करणे खूप कठिण होते. त्यामुळं कुटुंबाने ही रक्कम जमा कऱण्यासाठी क्राउड फंडिगचा पर्याय निवडला. देशभरातील लोकांना आवाहन करुन पैसे जमवण्यात येणार आहे. हृदयांशला झालेला आजार नेमका काय आणि 17 कोटींच्या इंजेक्शनने खरंच आजार बरा होतो का? तसंच या इंजेक्शनची किंमत इतकी महाग का याचा घेतलेला आढावा काही वर्षांपूर्वी तीरा कामत या चिमुकलीलाही…

Read More

‘फडणवीसांमध्ये एवढी हिंमत असेल तर..’, बाबरी विधानावरुन ओवेसींचं चॅलेंज; शिंदेंवरही निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Asaduddin Owaisi Slams Eknath Shinde Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये ‘बाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते तिथे होते,’ असं विधान काही दिवसांपूर्वी केलं होतं. आता याच विधानावरुन ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. फडणवीस यांच्यामध्ये एवढी हिंमत आली असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन सांगावं, असं ओवेसी म्हणाले आहेत. फडणवीसांमध्ये एवढी हिंमत असेल तर… ओवेसींनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केल्याचा व्हिडीओ एआयएमआयएमच्या…

Read More

‘मला एवढं एक काम करु द्या…’, शिवराज सिंग चौहान यांची नव्या मुख्यमंत्र्यांकडे विनंती

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोहन यादव यांची निवड झाल्यानंतर इतकी वर्षं राज्याचं नेतृत्व करणारे शिवराज सिंह चौहान यांनी शेवटच्या पत्रकार परिषदेत आपल्या मनात कोणताही खेद नसल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे. मात्र यावेळी त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे एका गोष्टीसाठी परवानगी मागितली आहे.  मुख्यमंत्रिपदाला रामराम ठोकल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामकाज, उपलब्धी, पक्ष नेतृत्व, प्रशासन या सगळ्यांचा उल्लेख केला. यावेळी भावूक झालेल्या शिवराज सिंह चौहान यांनी नव्या मुख्यमंत्र्यांकडे एक…

Read More

लष्करातील जवानांचे केस एवढे बारीक का असतात? कारण वाचून आश्चर्यचकित व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Do Army Soldiers Have Short Hair: आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अशा अनेक गोष्टी पाहतो ज्या आपण जवळपास गृहीत धरतो. रोज आपण यापैकी अनेक गोष्टी पाहत असल्याने त्या सामान्य असल्याचं मानतो. आपण या गोष्टी इतक्या गृहीत धरलेल्या असतात की त्या अशा का याचा आपण कधी फारसा विचार करत नाही. अशाच गोष्टींबद्दल अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. एखाद्या व्यक्तीला अशाच रोजच्या जीवनाचा भाग झालेल्या गोष्टीबद्दल प्रश्न पडतो आणि मग त्याचं उत्तर या क्षेत्रातील व्यक्ती देते. यासाठीचा प्रश्नोत्तरांचासर्वोत्तम प्लॅटफॉर्म म्हणजे क्वोरा!  लष्करी जवानांचे केस बारीक का असतात?…

Read More

रेल्वे कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; खात्यात येणार एवढे पैसे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Employees Bonus: केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी आधीच दिवाळी साजरी करता येईल अशी घोषणा केली आहे.

Read More

पृथ्वीला धडकणार लघुग्रह! 22 Atomic Bombs एवढा स्फोट; तारखेचीही वैज्ञानिकांकडून घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Bennu Earth Collision: आपण अनेकदा पृथ्वीचा विनाश होणार यासंदर्भात ऐकलं असे किंवा वाचलं असेल. मात्र आता वैज्ञानिकांनी तारखेसहीत पृथ्वीवर विनाश कधी होणार याचाही इशारा दिला आहे.

Read More

‘आता एवढा खर्च झालाच आहे तर…’, अन् लग्नमंडपात थेट सासऱ्यानेच केलं होणाऱ्या सूनेशी लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न म्हटलं तर अनेकदा वाद होणं ही फार काही आश्चर्यकारक बाब नाही. लग्नांमध्ये नाराज झालेले पाहुणे, रुसलेले नातेवाईक, जेवण न आवडल्याने नावं ठेवणारी मंडळी असे अनेकजण असतात. यातील काही वाद हे पाहुणे आपापसात कुजुबूज करत असल्याने समोर येत नाहीत. पण काही वाद मात्र सर्वांसमोर होतात आणि कुटुंबीयांची फजिती होती. पण जेव्हा नवरदेव, नवरीमुलगी यांच्याशी संबंधित वाद होते तेव्हा मात्र मोठी अडचण निर्माण होते. त्यात जर लग्नाआधी नवरामुलगा किंवा नवरीमुलगी यांच्यापैकी कोणी पळून गेलं तर… ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईटच्या एका रिपोर्टनुसार, इंडोनेशियाच्या साउथ हलमोहरा येथील जायकोटामो…

Read More

Shani Gochar : ‘या’ 7 राशींवर 2025 पर्यंत शनिदेवाची विशेष कृपा! तिजोरी छोटी पडेल एवढा धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा ग्रह कर्माचा दाता आणि न्यायदेवता शनिमुळे जाचकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शनिदेव जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा तो 12 राशींवर त्याचा परिणाम दिसून येतो. सध्या शनि स्वगृही कुंभ राशीत असून तो प्रतिगामी अवस्थेत असणार आहे. शनिदेव या राशीत 2025 पर्यंत असणार आहे. त्यामुळे 7 राशींवर शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. (shani gochar 2023 these 7 zodiac signs will be rain of money till 2025) मेष (Aries) या राशीच्या लोकांसाठी शनी गोचर चांगल ठरणार आहे. या काळात तुमच्या…

Read More