Astrology : 18 ऑगस्टपर्यंत 5 राशींवर मंगळाची कृपा! त्रिग्रही सोबतच 2 राजयोगामुळे धनवर्षाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Gochar 2023 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने 1 जुलैला सिंह प्रवेश केला आहे. क्रोध, धैर्य, निर्भयता, भूमीचा कारक मंगळ ग्रह 18 ऑगस्टला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही शुभ योग जुळून आले आहेत.  18 ऑगस्टला दुपारी 4:12 वाजता सिंह राशी सोडून मंगळ कुंभ राशीत गोचर करणार आहे.  (trigrahi rajyog and neech bhang created mars moon venus 5 zodiac sign get money till 18 august Mangal gochar astrology) मंगळाच्या संक्रमणामुळे नीचभंग, मत्स्य आणि विष्णु योग तयार होतो आहे. 16 ऑगस्ट 2023 पर्यंत शनीची दृष्टी…

Read More

Shukra Gochar & Shukra Vskri : शुक्र ‘या’ राशीच्या लोकांना बनवेल श्रीमंत, ‘या’ दिवसापासून तिजोरीवर 7 ऑगस्टपर्यंत लक्ष्मीची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Venus Retrograde : भौतिक सुख सुविधांचा कारक शुक्र ग्रह जुलै महिन्यात दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. 7 जुलैला शुक्र (Shukra Gochar) सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य हा सिंह राशीच्या स्वामी आहे, त्यामुळे शुक्र गोचरमुळे (Shukra Rashi Parivartan) काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींना सावधान राहावं लागणार आहे. दुसरीकडे याच महिन्याच्या 22 जुलैला शुक्र प्रतिगामी (Shukra Vskri) होणार आहे. शुक्र कर्क राशीत त्याच्या प्रतिगामी अवस्थेत प्रवेश करेल याचा सकारात्मक परिणाम 7 ऑगस्टपर्यंत दिसून येणार आहे . याचा परिणाम खास करुन तीन राशींवर दिसून…

Read More

Samsaptak Yoga : आज मंगळ गोचरमुळे अशुभ संसप्तक योग! 18 ऑगस्टपर्यंत 5 राशींच्या आयुष्यात भूकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Shani Samsaptak Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. मंगळ गोचर झाल्यानंतर कुंडलीतील सप्तम घरात शनी कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे सप्तम पूर्ण दृष्टीकोनातून मंगळ आणि शनी एकमेकांना पाहणार आहे. त्यामुळे अशा स्थिती समसप्तक योग तयार झाला आहे.   मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्यामुळे सिंह उग्र स्थितीत आहे. त्यामुळे मंगळ आणि शनी यांच्या स्थितीमुळे तयार होणाऱ्या या योगाला वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ मानलं जातं. संसप्तक योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात 18 ऑगस्टपर्यंत उलथापालथ होणार…

Read More