“काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापेक्षा विहिरीत उडी मारेन,” नितीन गडकरी नेमकं असं का म्हणाले?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitin Gadkari on Congress: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेस (Congress) पक्षासंबंधी एक मोठं विधान केलं आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने आपल्याला त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती असा खुलासा त्यांनी केला आहे. पण त्यांनी ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला होता. काँग्रेसचा सदस्य होण्याऐवजी मी विहिरीत उडी मारेन असं नितीन गडकरी यांनी त्या नेत्याला सांगितलं होतं. नितीन गडकरी यांनीच हा किस्सा सांगितला आहे.  नितीन गडकरी यांना दावा केला आहे, काँग्रेसने सत्तेत असताना 60 वर्षात जितकं काम केलं त्याच्या…

Read More