पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर पुन्हा एकदा अश्रूधुराचा मारा, दिल्लीच्या दिशेने शेतकऱ्यांची कूच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmer Protest: दिल्लीच्या सीमेर गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेले शेतकरी आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान सुरक्षा दल आणि पोलीस पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे. ड्रोनच्या आधारे पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या डागल्या आहेत. पोलिसांकडून अश्रूधुराचा हल्ला करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरु झाली होती.  पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकरी किमान आधारभूत किंमतीला (MSP) पाठिंबा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने 2020/21 च्या…

Read More

Kisan Andolan: सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांना अमान्य; 21 तारखेला दिल्लीच्या दिशेने करणार कूच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kisan Andolan: शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, तीन केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने सरकारी संस्थांकडून डाळी, मका आणि कापूस एमएसपीवर खरेदी करण्यासाठी 5 वर्षांच्या कराराचा प्रस्ताव दिला होता.

Read More

‘आम्हाला वाट द्या अन्यथा….’; दिल्लीच्या दिशेनं कूच करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्टच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmers Protest Latest News  : पंजाबमधून हजारोंच्या संख्येनं शेतकरी त्यांच्या काही मागण्यांसह दिल्लीच्या (Delhi) दिशेनं निघाले असून, त्यांनी आपल्या कृतीतून सरकारविषयी असणारी नाराजी स्पष्ट शब्दांत मांडली आहे. शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी एकंदर चित्र पाहता शेतकरी नेता सरवन सिंह पंधेर यांनी काही गोष्टी अधिक स्पष्टपणे सांगितल्या आहेत.  ‘शेतकऱ्यांना त्यांचा मुद्दा मांडण्याची संधी द्यावी. आम्हाला स्थानिकांचाही पाठिंबा आहे, त्यामुळं हे आंदोलन असंच सुरु राहणार आहे. सरकारनं आम्हाला आता पुढे जाऊ द्यावं. तरच हे आंदोलन हिंसोच्या वाटेवर जाणार नाही यासाठी आमचा प्रयत्न असेल, सरकारनं आमचं म्हणणं ऐकावं….’, असं…

Read More

Video: पार्किंगमध्ये घुसून Octopus चा हल्ला! कारच्या बोनेटवर चढून काचा फोडल्या अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Octopus Destroying Car: अनेकांनी हा व्हिडीओ पाहून मोठा धक्का बसला आहे. हा 17 सेकंदांचा व्हिडीओ एका पार्किंग लॉटमधील असल्याचं दिसत असून तो फारच थक्क करणारा आहे.

Read More

पातालकोट एक्स्प्रेसला भीषण आग, 2 कोच जळून खाक; प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) आग्र्याजवळ पातालकोट एक्स्प्रेसला आग लागली आहे. आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीपोटी खळबळ माजली होती. काही लोकांनी यावेळी ट्रेनमधून उड्या मारुन जीव वाचवला.   

Read More

Indian Railway मध्ये AC कोच कायम ट्रेनच्या मध्यभागीच का असतो?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway: देशातील विविध राज्यांना, प्रांतांना जोडणाऱ्या भारतीय रेल्वे विभागानं आजवर असंख्य प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशा या रेल्वे विभागाकडून सातत्यानं प्रवाशांच्या सोयीसाठी बऱ्याच गोष्टींमध्ये बदल केले जातात. हे बदल प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रवाशांवरही परिणाम करत असतात. अशा या रेल्वे प्रवासादरम्यान तुम्ही कधी ट्रेनला व्यवस्थित पाहिलंय? पाहिलं असेलच. चला मग एका प्रश्नाचं उत्तर द्या, लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये AC कोच कायम मध्यभागीच का असतो?  ट्रेनमध्ये AC Coach कायम मध्यभागी असण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील काही कारणं खालीलप्रमाणं…  वेट डिस्ट्रीब्यूशन ट्रेनमध्ये एसी कोच जोडण्यामागचं…

Read More

तब्बल 90 वर्षांपूर्वी भारतात धावलेली पहिली AC ट्रेन; कोच थंडगार ठेवण्यासाठी लढवलेली एक शक्कल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Aditya-L1 Mission: आणखी एक पाऊल टाकताच पृथ्वीपासून दुरावणार आदित्य एल1; मोहिमेबाबतची मोठी Update

Read More

वंदे भारतमध्ये ‘स्लीपर कोच’ कधीपासून सुरु होणार? रेल्वेने सांगितली तारीख

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी लोकप्रिय ‘वंदे भारत’मध्ये आता स्लीपर कोच आणण्याच्या तयारीत आहे. एसी चेअर कार वंदे भारत एक्स्प्रेसला मिळालेला प्रतिसाद पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरुन प्रवाशांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना आरामही करता येळी. सध्या ज्या वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत, त्यांची वेळ दिवसाची आहेत. पण वंदे भारत स्लीपर ट्रेन आल्यास दूरच्या मार्गांवर रात्रीच्या वेळीही त्या चालवल्या जाऊ शकतात. वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत आल्यास राजधानी ट्रेनसारख्या लांबपल्ल्याच्या गाड्यांची जागा घेऊ शकतात. पुढील 24 महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन…

Read More