महाराष्ट्र की गुजरात? 'टेस्ला'चा कारखाना कुठे सुरु करणार? केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, 'आपण..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Plant In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या फरकाने पुन्हा सत्तेत येतील याबद्दल टेस्लासारख्या कंपन्यांना विश्वास असल्याने त्यांना भारतीय बाजारापेठेत उतरण्याची इच्छा असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.

Read More

शिंदे, अजित पवारांनाच विचारा ते पक्ष फोडून..; फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्र्याची रोखठोक भूमिका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Politics Breaking of Shivsena And NCP: देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात सूचक विधान केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीने फूट पाडलेली नसून त्या पक्षांमधील जे नेते पक्ष सोडून आमच्याकडे आले त्यांनाच विचारायला हवं की त्यांनी असं का केलं? यामध्ये भाजपाचा काहीच दोष नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांना आमच्याबरोबर यायचं होतं तर आम्ही त्यांना परत जायला का सांगावं? असा प्रतिप्रश्नही सिंह यांनी विचारला आहे.  महाराष्ट्रातील 2 पक्षांमध्ये फूट महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे 2 गट पडले आहेत. एक…

Read More

आजपासून Income Tax चे Slabs बदलले? केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Tax Regime Vs Old Tax Regime Financial Rules Change From 1 st April 2024: नवीन कर प्रणालीसंदर्भात सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. आता केंद्रीय अर्थ मंत्रालयानेही नवीन कर प्रणालीसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मागील काही दिवसांपासून नवीन कर प्रणालीसंदर्भात अनेक संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. 1 एप्रिल 2024 पासून कररचनेमध्ये बदल होणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता केंद्रीय अर्थ मंत्रालयानेच आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन हे स्पष्ट केलं आहे की कररचनेमध्ये कोणताही बदल केला जणार नाही.  कोणताही नवा…

Read More

मोठी बातमी : केंद्रीय गृहमंत्रालयात तरुणाची घुसखोरी; बनावट ओळखपत्रामुळं बिंग फुटलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Breaking News : देशाच्या नव्या संसदेमध्ये झालेल्या घुसखोरीनंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयामध्येही अशीच एक घटना घडल्यामुळं यंत्रणांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.   

Read More

Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणा, वंदे भारतच्या धर्तीवर 40 लाख डब्यांची निर्मिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, यामध्ये रेल्वेसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.  

Read More

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी (Employees) आणि पेन्शनधारकांच्या (Pensioners) 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यासंबंधी (Dearness Allowance) नवी अपडेट समोर आली आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच हा महागाई भत्ता मिळू शकतो. हा महागाई भत्ता 2020 ते जून 2021 पर्यंतचा आहे. जर केंद्रीय मंत्रालयाने यात वाढ केली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळू शकते.  भारतीय इम्युनिटी मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून करोनाच्या काळात सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा रोखून ठेवलेला भत्ता आता परत करावा, अशी विनंती केली होती. करोना काळात त्यांचे…

Read More

मोठी बातमी! भाजपाच्या 10 खासदारांचा तडकाफडकी राजीनामा; केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) BJP Lok Sabha MP Resign: लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या अनेक खासदारांनी एकाच वेळी राजीनामा दिल्याचं पाहायला मिळत आहे.

Read More

'भविष्यवाणी खरी ठरली'; केंद्रीय मंत्र्यानी शेअर केला राहुल गांधींची Moye Moye व्हिडिओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Elections Result 2023 : काँग्रेसच्या पराभवानंतर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. गोयल यांनी राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. 

Read More

‘मी असंच बोललो होतो,’ महिलांसंबंधी वादग्रस्त विधानावर नितीश कुमारांनी मागितली माफी; केंद्रीय मंत्री म्हणाले ‘गटारछाप’

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांच्या शिक्षणावर बोलताना आक्षेपार्ह विधान केलं आहे. महिलांचं शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रण यांची जोड लावताना त्यांनी असं काही म्हटलं ज्यामुळे विधानसभेत महिला आमदारांचीही मान शरमेने खाली झुकली होती. दरम्यान आपल्या या विधानावर त्यांनी माफी मागितली आहे. मी तर महिलांच्या शिक्षणावर बोललो होतो. मी असंच बोललो होतो, पण जर कोणी दुखावलं असेल तर मी माफी मागतो असं ते म्हणाले आहेत.  सभागृहात बोलताना नितीश कुमार यांनी महिलांच्या शिक्षणावर भर देत आहोत असं सांगितलं. “माझ्या एखाद्या विधानाने जर कोणी दुखावलं असेल तर मी…

Read More

Heart Attack Deaths Linked to Severe Covid India Health Minister Warning; Covid झालेल्यांना Heart Attack चा अधिक धोका, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack Covid Connection : अलीकडे नवरात्रीत गरबा करताना हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. गरबा नाचताना मृत्यू होण्यामागे कोविड संसर्ग हे प्रमुख कारण असू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले की, ICMR टीमने नुकताच एक अभ्यास केला ज्यामध्ये असे आढळून आले की, शारीरिकदृष्ट्या मेहनत करणे गंभीर कोविड संसर्ग झालेल्या लोकांसाठी घातक ठरू शकते. अशा लोकांनी धावणे, जड वस्तू उचलणे किंवा व्यायाम करणे टाळावे. यामुळे हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. …

Read More