Ram Navami 2024 : रामनवमी 16 एप्रिल की 17 एप्रिल कधी? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Navami 2024 : हिंदू धर्मात देवीदेवांची विशेष आराधन करण्यात येते. हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला भगवान विष्णू यांनी मानव अवतार घेतला. त्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. विष्णू यांनी श्रीराम यांचा रुपात अभिजित मुहूर्त आणि कर्क राशीत दुपारी जन्म घेतला. देशभरात रामनवमीचा हा उत्साह मोठ्या थाट्यामाट्या साजरा करण्यात येतो. यंदा अयोध्येत श्रीराम जन्मभूमीत मोठ्या उत्साह असणार आहे. मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत रामल्लाचे दर्शन घेण्यासाठी रीघ लावणार आहे. अयोध्येचा राजा श्रीरामाची रामनवमी तिथीवरुन भक्तांमध्ये संभ्रम आहे. 16 एप्रिल की 17 एप्रिल नेमकं कधी रामनवमी…

Read More

तुम्ही सोनं-चांदीची पाणीपुरी कधी खाल्ली का? व्हिडीओ होतोय व्हायरल Panipuri Viral Video Panipuri in Gujarat containing gold and silver

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panipuri Viral Video in Marathi: तिखट अन् चटपटीत पाणी…  एवढं म्हटलं तरी डोळ्यासमोर पाणीपुरी येते. रस्त्यांच्या कडेला असणारे चाटचे ठेले आणि त्या चाटची चटकदार चव…कुणाला आवडणार नाही…ही पाणीपुरी अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना चाट आवडतात. पाणीपुरीसोबत रगडा पुरी, दहीपुरी, शेवपुरी, भेळ सगळ्यांना आवडतेच पण पाणीपुरी सगळ्यांना विशेष आवडते. जसे पाणीपुरीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला खाल्ली तसचं सोनं आणि चांदीच पाणीपुरी तुम्ही कधी खाल्ली का? दिल्लीमध्ये गोलगप्पे, महाराष्ट्रात पाणीपुरी, बंगालमध्ये पुचका असे चटकदार पाणीपुराला संबोधले जाते. पण सोशल मीडियावर सध्या गुजरातमधली सोनं आणि चांदीची असणारी पाणीपुरी व्हायरल…

Read More

Hanuman Jayanti 2024 : कधी आहे हनुमान जयंती? बजरंगबलीच्या कृपेने ‘या’ लोकांचं नशीब चमकणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hanuman Jayanti 2024 Date : श्री प्रभूचे परम भक्त…मंदिरात त्यांच्याशिवाय रामाची मूर्ती अपूर्ण मानली जाते असे हनुमानजी. यांची जयंती रामनवमीनंतर काही दिवसांमध्ये येते. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. भारतात काही ठिकाणी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीलाही हनुमान जयंती साजरी करण्यात येते. अंजनी पुत्र हनुमानजी यांची जयंती तिथीला ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. अशा या हनुमान जयंतीची शुभ तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि कोणत्या राशींसाठी ही फलदायी आहे जाणून घ्या. (Hanuman jayanti 2024 date time shubh…

Read More

Ram Navami 2024 Date : रामनवमी कधी आहे? दुर्मिळ आणि शुभ ग्रहांचा संयोगामुळे ‘या’ लोकांवर बरसेल श्रीरामाची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Navami 2024 : यंदा रामनवमीचा उत्साह द्विगुणीत असणार आहे. अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाच आगमन यामुळे भक्तांमध्ये एक वेगळाच आनंद दिसून येतं आहे. रामनवमीचं पर्व हे श्रीरामाच्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नवमी तिथी ही रामनवमी म्हणून साजरी करण्यात येते. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी करण्यात येते. यंदा रामनवमीचा दिवस अतिशय खास आहे यादिवशी अतिशय दुर्मिळ आणि शुभ असा ग्रहांचा संयोग जुळून आला आहे. (Ram Navami 2024 Date shubh muhurat puja vidhi gajkesari and malavya…

Read More

रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना ब्रेक कधी लागणार? येथे वाचा केव्हा होणार स्वस्त! Gold Price Today in maharashtra Gold and Silver Prices Are Breaking Out Higher

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price Today in Marathi :  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ होत आहे.  1 एप्रिलपासून सोन्याचा भाव 4,000 रुपये आणि चांदी 7,000 रुपयांनी महागले.  1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांना खरेदी केले. 2 एप्रिल रोजी 250 रुपये स्वस्त झाले. 3 एप्रिल रोजी किंमत 750 रुपयांनी वाढली. 4 एप्रिल रोजी 600 रुपये किमतीचे सोने खरेदी केले. 5 एप्रिल रोजी भाव 450 रुपयांनी कमी झाले. 6 एप्रिल रोजी सोन्याने 1310 रुपयांची खरेदी केली. 7 एप्रिल जैसे थे दर होते.  8 एप्रिल 300 रुपयांनी सोने महागले.…

Read More

Monsoon 2024 : मान्सून नेमका कधी येणार? शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाला दिलासा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon 2024 : सुटलो बाबा! यंदाच्या वर्षीचा मान्सूनचा पहिला अंदाज वाटून हायसं वाटेल. शेतकऱ्यांसमवेत सर्वांनाच मिळेल मोठा दिलासा. जाणून घ्या सविस्तर वृत्त…   

Read More

Gudi Padwa 2024 : पाडव्याला गुढी कशी उभारावी अन् कधी उतरवावी? साहित्याचं नंतर काय करावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024 : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र पाडव्याचा (Chitra Padwa) सण महाराष्ट्रात मराठी नूतन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो. दाराला आंब्याचा पानाचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण, दारासमोर सुरेख रांगोळी, घरात मंगलमय वातावरण आणि उंच उंच अशी गुढी…नैवेद्य म्हणून पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरी. महाराष्ट्रात नवं वर्षाचं स्वागत म्हणून गुढीपाडव्यानिमित्त शोभा यात्रा काढण्यात येते. नववारी साडी, हिरव्या बांगड्या मराठी साजश्रृंगार महिला मंडळासह लहान मुलं या शोभा यात्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. चैत्र महिन्याची सुरुवात आणि विजयाच प्रतिक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे. घरोघरी…

Read More

CBSE दहावी, बारावी रिझल्ट कधी? जाणून घ्या महत्वाची अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) CBSE 10th and 12th Result Update:  सीबीएसईकडून कोणत्या तारखेला निकालाची घोषणा होऊ शकते? जाणून घेऊया. 

Read More

Bank Holiday in April 2024: एप्रिल महिन्यात 14 दिवस बँका बंद; कोणती कामं कधी पूर्ण करायची आताच ठरवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holiday in April 2024: बँकेचा आणि खातेधारकांचा संबंध एका अर्थी हल्ली दर दिवशी येत आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण, दर दिवशी डिजिटल पद्धतीनं पैशांची देवाणघेवाण करत असताना कळत नकळत या बँकेशी आपण जोडलो जात आहोत. हल्ली बँकेची जवळपास अनेक कामं Online Banking च्या माध्यमातून अतिशय सहजपणे पूर्ण होतात. पण, काही कामांसाठी मात्र प्रत्यक्ष बँकेत हजर राहावं लागतं.  एप्रिल महिन्यासाठी तुमचीही अशीच काही आर्थिक आणि त्याहूनही बँकेची कामं ताटकळली आहेत का? तर ही कामं नेमकी केव्हा पूर्ण करायची हे आताच ठरवा. कारण, RBI…

Read More

Amalaki Ekadashi 2024 : आमलकी एकादशी कधी आहे? या दिवशी आवळा वृक्षासह होळीशी आहे संबंध

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amalaki Ekadashi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सण उत्सव आणि व्रताला विशेष महत्त्व आहे. हे सण उत्सव आणि व्रत कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित असतात. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरी कृष्ण पक्षातील येते. ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित असून फाल्गुन महिन्यातील एकादशीला आवळा झाडी पूजा करण्यात येते. या एकादशीला आमलकी एकादशी असं म्हणतात. तर काशीमध्ये याच एकादशीला रंगभरी एकादशी असं म्हणतात. (When is Amalaki Ekadashi 2024 This day is associated with Holi with amla tree puja vidhi and shubh…

Read More