Hanuman Jayanti 2024 : कधी आहे हनुमान जयंती? बजरंगबलीच्या कृपेने ‘या’ लोकांचं नशीब चमकणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hanuman Jayanti 2024 Date : श्री प्रभूचे परम भक्त…मंदिरात त्यांच्याशिवाय रामाची मूर्ती अपूर्ण मानली जाते असे हनुमानजी. यांची जयंती रामनवमीनंतर काही दिवसांमध्ये येते. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. भारतात काही ठिकाणी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीलाही हनुमान जयंती साजरी करण्यात येते. अंजनी पुत्र हनुमानजी यांची जयंती तिथीला ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. अशा या हनुमान जयंतीची शुभ तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि कोणत्या राशींसाठी ही फलदायी आहे जाणून घ्या. (Hanuman jayanti 2024 date time shubh…

Read More

Swiggy डिलिव्हरी बॉयने घराबाहेरील शूज चोरले; CCTV त झाला कैद; कंपनी काय म्हणते पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: स्विग्गीच्या इंस्टामार्ट डिलिव्हरी एजंटने ग्राहकाचे घराबाहेर ठेवलेले शूज चोरल्याची घटना समोर आली आहे. डिलिव्हरी एंजट सीसीटीव्हीत कैद झाल्याने हा प्रकार उघड झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यानंतर नेटकरी त्याच्यावर व्यक्त होत आहेत. व्हिडीओत डिलिव्हरी एजंट पॅकेज घेऊन आल्यानंतर, जाताना शूज उचलून घेऊन जाताना दिसत आहे.  डिलिव्हरी एजंट आधी बेल वाजवतो आणि नंतर ग्राहक दरवाजा उघडण्याची वाट पाहतो. यादरम्यान तो आजुबाजूचा परिसर न्याहाळताना दिसत आहे. त्याने खाली पाहिलं असता शूजच्या 3 जोड्या बाहेर ठेवलेल्या होत्या. यानंतर एका मिनिटात कोणीतरी दरवाजा…

Read More

‘बहिणीचं लग्न आहे, कंपनीने अकाऊंट ब्लॉक केलंय,’ Zomato डिलिव्हरी बॉय रस्त्यावर रडू लागला, VIDEO पाहून कंपनी म्हणते…

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियामुळे रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजनाचे तर काही एखादा मुद्दा मांडणारे असतात. दरम्यान एका एक्स युजरने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये डिलिव्हरी बॉय लहान मुलाप्रमाणे रस्त्यावर रडताना दिसत आहे. कंपनीने आपलं खातं ब्लॉक केलं असल्याचं तो सांगत आहे. तसंच काही दिवसांत बहिणीचं लग्न असून यामुळे आपल्यासमोर फार मोठी अडचण निर्माण झाल्याचं सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते.  दिल्लीच्या जीटीबी नगरमधील हा व्हिडीओ आहे. सोहम भट्टाचार्य नावाच्या युजरने हा व्हिडीओ शूट करत शेअर केला आहे. झोमॅटो डिलिव्हरी…

Read More

145 कोटींची नोकरी सोडत उभारली 8300 कोटींची कंपनी, महिलेची प्रेरणादायी कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: मेरिकी बिझनेस वुमन आणि फिनटेक फर्म स्टॅक्स (Stax) ची को फाऊंडर आणि सीईओ सुनीरा मधानीबद्दल जाणून घेऊया.

Read More

Buisness Idea: 30 वर्षाच्या अहानाने 3 वर्षात ‘अशी’ उभी केली 100 कोटींची कंपनी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ahana Gautam Success Story: एखाद्याने आयआयटीमधून पदवी मिळवली असेल, शिक्षणाला खर्च करुन हार्वर्ड विद्यापीठातून अभ्यास केला असेल तर चांगल्या पॅकेजची नोकरी करावी, असे कोणालाही वाटेल. असे अनेक तरुण लाखोंच्या पॅकेजसह भारताबाहेर विशेषत: अमेरिकेत नोकरी करणे पसंत करतात. प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. पण प्रवाहाविरुद्ध निर्णय घेणारे फार कमी तरुण असतात. ज्यांना स्वत:च्या कौशल्य, मेहनतीवर विश्वास असतो. आपण आज जाणून घेणार आहोत 30 वर्षीय अहाना गौतमची यशाची कहाणी जाणून घेऊया. अहानाने चांगली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणे अजिबात सोपे नव्हते. कारण तिने…

Read More

Kellogg’s Chocos मध्ये सापडल्या अळ्या, व्हिडिओ व्हायरल होताच, कंपनी म्हणते…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Worms found in Kellogg’s: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी या व्हिडिओमुळं समाजात काय चाललंय याचीही माहिती मिळते. असाच एक मन विचलित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लोक आवडीने केलॉग्स चॉकोस (Kellogg’s Chocos) खातात. याच केलॉग्समध्ये अळ्या सापडल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होतोय.  सोशल मीडिया युजर @cummentwala_69 वर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत युजरने केलॉग्सच्या एका तुकड्यावर कॅमेऱ्याचा फोकस ठेवला आहे. यात तो व्हिडिओत बोलताना दिसत आहे की, चॉकोस एक्स्ट्रा प्रोटीनची गरज…

Read More

Aditya Mangal Yog : 10 वर्षांनंतर आदित्य मंगल राजयोग! मंगळ – सूर्यदेवाच्या कृपेने 'या' राशी होणार श्रीमंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya Mangal Yog :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर गोचर करत असतो. मंगळ ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला असून तब्बल 10 वर्षांनी आदित्य मंगळ राजयोगाची निर्मिती झाली आहे.   

Read More

Paytmवरील संकट वाढले! शेअर्स 40 टक्क्यांनी कोसळले, कंपनी शोधणार नवा मार्ग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paytm Shares: ऑनलाइन पेमेंट सर्व्हिस देणारी पेटीएमवर कारवाईचा बडगा उचलल्यानंतर कंपनीच्या संकटात वाढ झाली आहे. पेटीएमच्या बँकिग सेवांवर आरबीआयने बंदी घातल्यानंतर त्याचा परिणाम शेअरवरही होताना दिसत आहे. शेअर बाजार उघडताच कोसळला आहे.  पेटीएमवर आरबीआयने कारवाई केल्यानंतर गुरुवारी म्हणजेच बजेटच्या दिवशीच पॅरेंट कंपनी one97 communication च्या शेअरवरती थेट परिणाम झाल्याचे दिसत आहे. स्टॉक मार्केट सुरू होताच पेटीएमचे शेअर कोसळले आहेत. गुरुवारी कंपनीचे शेअर्स 20 टक्के घसरणीसह लोअर सर्किटला धडकले आहेत. पेटीएम शेअर्सची पडझड इतक्यात थांबणार नाही, असी शक्यता अर्थतज्ज्ञ वर्तवत आहेत. पेटीएमचा शेअर 609 रुपयांवर येऊन…

Read More

Digital Detox No Phone Challange for 1 month Siggi Company give Big Cash;1 महिना मोबाईल न वापरणाऱ्यास 8 लाखांचे बक्षिस देतेय ‘ही’ कंपनी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Digital Detox: जगभरात मोबाईल युजर्सची संख्या अगणित आहे. मोबाईलचा वापर न केलेला व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही. सकाळच्या आलार्मपासून ते रात्री सोशल मीडिया स्क्रोलिंगपर्यंतच्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला मोबाईलची मदत लागते. या मोबाईलपासून आपण किती वेळ दूर राहू शकतो? 1 दिवस?, 2 दिवस? अशक्य वाटतंय ना? पण तुम्हीजर 1 महिना हे काम करुन दाखवलात तर 8 लाख रुपये तुमचे होऊ शकतात. एका कंपनीने ही ऑफर आणली आहे.  अनेकांना आपलं फोनचं व्यसन सोडायचं असतं. ही ऑफर स्वीकारलात तर तुम्हाला फोनटं व्यसन सोडण्यासही मदत होऊ शकते. तुम्हाला केवळ…

Read More

YouTube वर Video पाहून बनवली 4 कोटींची कंपनी; Shark Tank India मध्ये ठेवला 50 लाखांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाची परेड नेहमी कर्तव्य पथावरच का आयोजित केली जाते?

Read More